Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharashtra Politics: ‘भाजपची सत्ता जाऊ शकते’, राज्यात बड्या घडामोडींची शक्यता?

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 8 December 2025, 11:09

मुंबई: मराठा आरक्षण (Maharashtra Politics) आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट केला आहे. जरांगे पाटील यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या जीवे मारण्याचा कट रचल्याचा अत्यंत गंभीर दावा केला आहे. या आरोपाची सत्यता सिद्ध करण्यासाठी आपण स्वत:ची नार्को टेस्ट करून घेण्यास तयार आहोत, असेही त्यांनी ठामपणे जाहीर केले आहे.

 

जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका करताना थेट भाजपवर बोट ठेवले. “काँग्रेसची बलाढ्य सत्ता गेली, भाजपचीसुद्धा सत्ता जाऊ शकते,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.

वाल्मिकी कराड या व्यक्तीला तुरुंगातून सोडण्याचा घाट फडणवीस सरकारने घातल्याचा आणखी एक गंभीर आरोप त्यांनी केला तसेच  घातपाताच्या कटासंबंधी अत्यंत महत्त्वाचे खुलासे करताना जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. अटक केलेल्याआरोपींनी कबूल केल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटलांना मारण्यासाठी 2.5 कोटी रुपये दिले होते. जरांगे पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी बोलावण्याची मागणी केली आहे. त्यांनी इशारा देत म्हटले आहे की, जर मुंडे यांची चौकशी केली गेली नाही, तर याचे गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील.

जरांगे पाटलांचे म्हणणे आहे कि, दोन्ही उपमुख्यमंत्री मुंडेंना पाठिशी घालत आहेत आणि त्यांना ‘क्लीन चिट’ दिली जात आहे. जरांगे पाटलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली की, हे दोन्ही नेते चांगले असले तरी, ते सध्या अयोग्य व्यक्तींना संरक्षण देत आहेत. त्यांच्या ‘भाजपचीसुद्धा सत्ता जाऊ शकते’ या वक्तव्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडींची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33

इराण गुडघ्यावर! हॉर्मुझची कोंडी आणि अमेरिकेचा मोठा विजय; ट्रम्प यांनी केली ऐतिहासिक घोषणा

Thursday, 2 April 2026, 8:15
Next Post

BJP Core Committee: महापालिका निवडणुक मैत्रीपूर्ण लढण्याची शक्यता, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची स्पष्टता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.