Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी! महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच दिवशी? राज्य निवडणूक आयोगाचा नवीन प्लॅन

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 4 December 2025, 9:04

मुंबई: राज्यातील निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदांआधी महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रपूर आणि नागपूर या दोनच मनपात आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे, उर्वरित 27 महापालिकांच्या निवडणुका आधी घेणे निवडणूक आयोगाला सोयीस्कर वाटत आहे.

 

राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आयोगाकडून आगामी निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम लवकरच घोषित केला जाऊ शकतो.

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्राथमिक विचार राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. कारण दोन्ही निवडणुकांसाठीचे मतदारसंघ वेगळे असल्याने व्यवस्थापन करणे सोयीचे ठरू शकते. असा आयोगाचा अंदाज आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आयुक्तांची महत्त्वाची बैठक आज 4 नोव्हेंबर रोजी बोलावली आहे. या बैठकीमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकाच्या तयारीचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. ज्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आता राज्यातील नागरिकांचे आणि सर्व राजकीय पक्षांचे लक्ष आयोगाच्या पुढील घोषणेकडे लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Pune News: पुणेकरांसाठी धमाकेदार बातमी! लंडन-न्यूयॉर्कचा फील आता पुण्यात; नव्या प्रकल्पाने वेधले सर्वांचे लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.