Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमदार आक्रमक; मंत्रालयाच्या गेटलाच ठोकलं टाळ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 2 November 2023, 15:18

Maratha Reservation : पुणे : मराठा आरक्षणासाठी लढाई आता टोकाला पोहचली आहे. राज्यभर हिंसक आंदोलन होताणा दिसत आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयालाच टाळं ठोकलं. या आमदारांनी मंत्रालयाच्या पाय-यांवरच आंदोलन केलं. मंत्रालयाच्या गेटला कुलुप लावत सर्वपक्षीय आमदारांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली. आमदार राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजाणी दुर्रानी, मोहन उबर्डे, शेखर निकम, राजेश पाटील या आमदारांचा यात समावेश आहे.

सत्ताधार-आमदार एकत्र :

उपस्थित सर्व आमदारांनी मंत्रालयाला टाळं ठोकत जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार या आंदोलनात सामील झाले होते. मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाला टाळं ठोकणा-या सर्वपक्षीय आमदारांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतलं होत. मात्र तासाभरानंतर पोलिसांनी सर्व आमदारांची सुटका केली.

 

कुणबी प्रमाणपत्र एका मराठा तरुणानं जाळलं :

सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये सुमित माने या तरुणानं कुणबी प्रमाणपत्राची होळी केली. धाराशिव जिल्हाधिका-यांनी सकाळीच कुणबी प्रमाणपत्राचं वाटप मराठा तरुणांना केलं होतं. मात्र मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावं या मागणीसाठी सुमित माने या तरुणानं कुणबी प्रमाणपत्राची होळी केली. त्याशीवाय धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी उठवलीय. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी याबाबत लेखी आदेश काढले आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी संचार बंदीचे आदेश काढले होते. आता ही संचारबंदी उठवण्यात आलीय. मात्र शस्त्रबंदी आणि जमावबंदी कायम असणारंय.

संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी :

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावं यासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि हेमंत पाटील यांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी त्यांनी केलीय.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post
MLA prakash solanke press conference about attack on his house in majhalgaon in beed

MLA Prakash Solanke : जीवे मारण्याच्या हेतूनेच पेट्रोल बॉम्ब, शस्त्रसासह घरावर हल्ला; प्रकाश सोळंकेंचा खळबळजनक दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.