Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाचगणी येथील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीतून हाजारों लिटर पाण्याची गळती ; प्रशासनाचे दुर्लक्ष…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 12 September 2022, 11:41

लहू चव्हाण

 

पाचगणी : प्रर्यटननगरी पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील टेबल लॅंन्ड कॉर्नरवर जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीतून गेली अनेक दिवसांपासून गळती सुरू असून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देवूनही दररोज हजारो लिटर पाणी स्त्यालगतच्या गटारातून वाहून जात आहे. नागरिकांच्या दृष्टीने पाणी महत्त्वाचे असले तरी जीवन प्राधिकरणाच्या बेजबाबदार अधिकाऱ्याला पाण्याचे महत्त्व नसल्याचे दिसून येत आहे. असा सूर पाचगणीतील नागरिकांनी धरला आहे.

पाचगणीतील टेबल लॅंन्ड पठारावरील पावसाच्या पाण्यासाठी गटाराचे काम सुरू असून रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करण्यात आले आहे. यामध्ये मोठ मोठ्या पाईप टाकण्यात आल्या आहेत. सदर काम करत असताना प्राधिकरणाची जलवाहिनी गेली दहा ते बारा दिवसांपासून फुटली आहे. हजारों लिटर पाणी वाया जात असतानाही जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे याकडे सपशेल दुर्लक्ष आहे.

पाचगणीकरांच्या या प्रश्नांचा आपला काहीही संबंध नसल्यासारखे प्राधिकरणाचे अधिकारी निवांत आहेत. अधिकाऱ्याच्या नियोजन शुन्य व बेजबाबदारपणाचा फटका पाचगणीकरांना बसत असूनप्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे पाचगणीत पाण्याचा अपव्यय होत आहे. प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे पाचगणीकरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
पाण्याचा होत असलेला अपव्यय पाहून याला कोणी वाली आहे की नाही? असा संतापजनक सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

दरम्यान, जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीतून अनेक ठिकाणी फुटली आहे. यामधून पाण्याची गळती गळती होऊन हजारों लिटर पाणी वाया जात आहे. संबधित अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही अधिकारी डोळेझाक करत आहेत. अधिकाऱ्यांचा हा बेजबाबदारपणा प्रशासनाला व शासनाला कधी कळणार आहे. याकडे पाचगणी करांचे लक्ष लागून राहिले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
Next Post

सुसंस्कृत पुण्यात चाललय तरी काय? जन्मदात्या बापानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.