Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी – लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र, ई-केवायसीला मुदतवाढ देण्यासही नकार..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 31 May 2026, 12:59
Ladki Bahin yojna

photo- social media

Ladki Bahin Yojana : मुंबई, : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. लाभार्थ्यांच्या पडताळणी मोहिमेनंतर तब्बल 80 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले असून, ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्यासही सरकारने स्पष्ट नकार दिला आहे. Ladki Bahin Yojana

महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सुरुवातीला सुमारे 2.46 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र, कागदपत्रांची तपासणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाभार्थ्यांची संख्या आता 1.66 कोटींवर आली आहे. Ladki Bahin Yojana

ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारने 30 मार्चपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर ती वाढवून 30 एप्रिलपर्यंत करण्यात आली. मात्र, ही मुदत संपल्यानंतरही प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांना पुन्हा संधी देण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारने मात्र या मागणीला नकार देत सध्या मुदतवाढीचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले आहे. Ladki Bahin Yojana

 

याशिवाय, नव्या लाभार्थ्यांची नोंदणी सुरू करण्याबाबतही सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नसल्याने योजनेच्या लाभार्थी यादीत सध्या कोणताही बदल होणार नसल्याचे या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. Ladki Bahin Yojana

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

Thursday, 2 July 2026, 18:35

पोलीस दलात खळबळ! कोठडीत मारहाण करून तरुणाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना जन्मठेप; न्यायालयाचा दणका

Thursday, 2 July 2026, 18:10

दुहेरी खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप; यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Thursday, 2 July 2026, 17:30
Next Post

Pune News : नऱ्हे पोलिस चौकीत मद्यधुंद महिलेचा धिंगाणा ; शासकीय कामात अडथळा, गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.