Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Job Alert ! अहमदनगरच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठात नोकरीची संधी; थोड्याच जागा शिल्लक, आजच करा अर्ज…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 2 April 2024, 7:00

पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, अहमदनगरच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

 

अहमदनगरच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठात यंग प्रोफेशनल-II आणि यंग प्रोफेशनल- I या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कोल्हापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : यंग प्रोफेशनल- II आणि यंग प्रोफेशनल- I.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.

– नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर.
– शैक्षणिक पात्रता : बी.टेक. / बी.एस्सी., एम.टेक. / एम.एस्सी.

– वेतन / मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु.35,000/- पर्यंत (पोस्टनुसार).
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्रासमोर, श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर 416 005.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://mpkv.ac.in/ वरून माहिती घेता येणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

CBSE Result

CBSE Result : सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; पुणे विभाग देशात सातव्या स्थानावर! देशाचा टक्का 93.70 वर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

Thursday, 16 April 2026, 13:53

‘आमचे वाटोळे केले’ म्हणत महिलेला काठीने मारहाण; सासवड पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

Thursday, 16 April 2026, 13:52

पुण्यात गॅस माफीयाचा पर्दाफाश! 950 रुपयांचं सिलिंडर विकायचा 3 हजारांना; आरोपीला ठोकल्या बेड्या

Thursday, 16 April 2026, 13:39

फक्त 500 रुपये देऊन…; अयान शुट करायचा ‘डर्टी पिक्चर’, अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक खुलासा

Thursday, 16 April 2026, 13:36
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये मोठा अनर्थ टळला! उतारावर ट्रेलरचे सापट तुटले, वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचे प्राण वाचले

Thursday, 16 April 2026, 12:52

“भूत उतरवतो, बकऱ्याचं काळीज अन् दारू-कोंबडी द्या”; अनेकांची फसवणूक करणाऱ्या मालाडच्या ‘रिधम बाबा’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Thursday, 16 April 2026, 12:33
Next Post
MP Hemant Godse likely to contest independently from nashik loksabha constituency

मोठी बातमी! महायुतीत येणार राजकीय भूकंप? 'हा' खासदार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.