Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jammu and Kashmir Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत टॅक्सी कोसळली; ७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 December 2023, 20:30
one died and three injured in baramati neera road pune

Jammu and Kashmir Accident : जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. गांदरबल जिल्ह्यात श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर टॅक्सी खोल दरीत कोसळली. या अपघातात ७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही दुर्घटना जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील श्रीनगर-लेह राष्ट्रीय राज्य महामार्गावरील जोजिला दर्रेमध्ये झाली आहे.

इंडिया टिव्हीने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्यानुसार, या अपघातात १ मुलगा गंभीर जखमी झाला असून ७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत झालेले पर्यटक हे केरळमधील असल्याचं सांगितलं जात आहे. ते पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरमध्ये आले होते. टॅक्सी एकूण ८ जण बसले होते. यातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान घटनास्थळी सोनमार्ग पोलीस दाखल झाले असून त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. जखमी रुग्णाला पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. केरळचे पर्यटक टॅक्सीतून सोनमार्ग येथे जात होते. टॅक्सी जोजिला दर्रेवर पोहोचली तेव्हा टॅक्सी रस्त्याच्या कडेला जात दरीत कोसळली. दरम्यान, अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर बाकी जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Uruli Kanchan News : पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाझर तलाव भरून द्यावेत ; शिंदवणेच्या ग्रामस्थांची मागणी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.