Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतीयांचे आयुर्मान चीन-जपानपेक्षा कमी ; अशी आहेत कारणे…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 July 2022, 4:16

पुणे : जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे भारतीय लोकांचे आयुर्मान कमी होत असल्याचे अनेक अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. याबाबत नॅशनल हेल्थ कमिशनने (NHC) प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार भारतीयांचे आयुर्मान चिनी लोकांपेक्षा कमी आहे, म्हणजे चिनी लोक भारतीयांपेक्षा जास्त जगतात.

काय आहे यामागचे कारण :
संशोधकांनी सांगितले की, अलिकडच्या वर्षांत चीनने देशात अनेक आरोग्य सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे आता लोकांचे आयुर्मान वाढताना दिसत आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये भारताचे आयुर्मान 70 होते, तर चीनमधील लोकांचे आयुर्मान 77.93 वर्षे आहे. आयुर्मान म्हणजे विशिष्ट सरासरी वयानंतर आयुष्यात उरलेल्या वर्षांची सरासरी संख्या. भारत अनेक कारणांमुळे घट नोंदवत आहे, वाढती शारीरिक निष्क्रियता एक प्रमुख घटक म्हणून पाहिली जात आहे.

आयुर्मानात हाँगकाँग अव्वल :
2013 पासून, हाँगकाँग हा जगातील सर्वोच्च आयुर्मान असलेला देश राहिला आहे. हाँगकाँगमधील स्त्री-पुरुषांचे सरासरी वय ८५ वर्षांपेक्षा जास्त आहे. आयुर्मानाच्या बाबतीतही जपान आणि मकाऊ जगात अव्वल आहेत. अहवालात असे म्हटले आहे की चीनी नागरिकांचे आयुर्मान, जे 1949 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) च्या राजवटीच्या सुरुवातीला 35 वर्षे होते, ते 2019 मध्ये 77.3 वर्षे झाले आहे. सध्या ते भारतापेक्षा जास्त आहे.

चीन भारताला असा मागे टाकतोय.. :
अलिकडच्या वर्षांत चीन सरकारने लोकांना आरोग्य, योग्य आहार, फिटनेस, तंबाखू-दारूपासून दूर राहणे, मानसिक आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाबाबत विशेष जागरूकता दाखविणे यासारख्या उपायांना प्रोत्साहन दिले आहे. याचा परिणाम म्हणजे येथे अनेक आजारांचा धोकाही कमी झाला आहे, परिणामी आयुर्मान वाढले आहे.

 

भारतीयांमध्ये शारीरिक निष्क्रियता वाढली :
भारताच्या दृष्टिकोनातून बोलायचे झाल्यास, अलीकडील अहवाल असे सूचित करतात की गेल्या 3-4 वर्षांत, विशेषतः कोरोना संसर्गानंतर, शारीरिक निष्क्रियता आणि त्याच्याशी संबंधित अनेक प्रकारच्या गंभीर आरोग्य समस्या लोकांमध्ये वाढत आहेत. त्यामुळे लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला गंभीर नुकसान पोहोचत आहे.

आरोग्य सुधारण्यासाठी विस्तृत रोडमॅप :
दरम्यान चीनने 2025 पर्यंत आपल्या लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी विस्तृत रोडमॅप तयार केला आहे. 2025 मध्ये तिचे आयुर्मान आणखी एक वर्षाने 78.93 पर्यंत वाढवणे आणि अर्भक-गर्भवती महिलांचा मृत्यू दर कमी करणे हे त्याचे ध्येय आहे. या योजनेअंतर्गत चीनचे आयुर्मान 2035 पर्यंत 80 पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुरकुंडी फाट्यावर भरधाव कारने विद्यार्थिनींच्या घोळक्याला उडवलं; एकीचा मृत्यू; 5 जण जखमी

Saturday, 24 October 2026, 9:15

घाटात सडलेल्या अवस्थेत मृतदेह, तपासाची चक्रं फिरली अन् घरातील गुपित आलं समोर; 32 वर्षीय तरुणाच्या खुनामागचं गूढ अखेर उकललं

Saturday, 24 October 2026, 9:01

व्हिडिओ डिलीट करायला का सांगितलं? राग अनावर अन् नववीतील विद्यार्थ्याने शाळेतच विद्यार्थिनीवर केले चाकूने सपासप वार; पुण्यातील घटना

Saturday, 24 October 2026, 8:29

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38
Next Post

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज पाठविण्यास ११ जुलैपर्यंत मुदतवाढ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp