Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सातबाऱ्यात होणार मोठे बदल, ‘या’ बाबींचा होणार समावेश

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 15 May 2025, 15:02

मुंबई : राज्य शासनाने सुरू केलेल्या जिवंत सातबारा या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत राज्यातील सुमारे 5 लाखांहून अधिक सातबारा उताऱ्यांवर मृतांच्या वारसांची नोंद करण्यात आली आहे.येत्या काळात 22 लाखांहून अधिक उतारे अद्ययावत करण्यात येणार आहेत.त्यानुसार आता सातबाऱ्यात मोठे बदल करण्यात येणार आहेत.

राज्य शासनाने जमिनीच्या नोंदींमध्ये अचूकता, पारदर्शकता आणि स्पष्टता आणण्यासाठी 1 एप्रिलपासून ‘जिवंत सातबारा’ ही महत्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे.दरम्यान ‘जिवंत सातबारा’ ही मोहीम केवळ कागदोपत्री सुधारणा नसून, ती शेतकऱ्यांच्या हक्काचे आणि कायदेशीर स्थैर्याचे संरक्षण करणारी व्यवस्था आहे. जमिनीच्या नोंदींचा गोंधळ मिटवून डिजिटल युगात पारदर्शी,अचूक आणि विश्वासार्ह सातबारा देणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.या मोहिमेमुळे राज्यातील जमिनीची मालकी अधिक स्पष्ट होणार असून, शेतकऱ्यांना जमीन व्यवहार, बँक कर्ज, भूसंपादन मोबदला इत्यादी व्यवहार करताना येणाऱ्या अडचणी लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत.

महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होणार

1.भूसंपादन निर्णय व बिनशेती आदेशांनुसार प्रलंबित प्रकरणांची नोंद सातबाऱ्यावर केली जाणार आहे.

 

2. पोट खराब वर्ग ‘अ’ मधील क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात रूपांतरित करून सातबाऱ्यावर नोंदवले जाणार आहे.

3.भोगवटादार वर्ग 1 आणि वर्ग 2 यांची स्वतंत्र भूधारणा नोंदी तयार केल्या जाणार आहेत.

4.शेरे प्रकारनिहाय पडताळणी करून अधिकृत नोंदींचा समावेश केला जाणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यावर ‘बदली’चा धडाका! 4 अधिकारी अन् 11 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी ; का केली कारवाई?

Saturday, 26 September 2026, 14:20

शिरूर तालुक्यातील आलेगावात एक वर्षापासून ‘मुरूमाची लूट’? पुन्हा पंचनामा झाला, पण उत्खननाचे मोजमापच नाही; महसूल विभागावर प्रश्न

Saturday, 26 September 2026, 13:59

पुण्याचा प्रवास राहिला अधूराच! जालन्यातील लॉजमध्ये आढळला 36 वर्षीय तरुणाचा मृतदेह; नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 13:55

पोलीस चौकीजवळच जुगार अड्डा! 6 जणांना पकडलं, 32 हजारांची रोकड जप्त

Saturday, 26 September 2026, 12:37

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

Saturday, 26 September 2026, 12:27

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

Saturday, 26 September 2026, 12:19
Next Post

पुण्यात मागणी वाढल्याने भाज्यांच्या किमतीत वाढ, येत्या काळातही दर चढे राहण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp