Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनरखाली दुचाकी चिरडली, आयटी इंजिनिअरचा जागीच मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 23 September 2026, 14:19

पुणे : पुण्यात भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका 20 वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना महंमदवाडी भागातील रेहेजा विस्टा परिसरात सायंकाळी सुमारे 5 वाजता घडली आहे . या अपघातानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हमजा इब्राहिम सरकार (वय 20) असे अपघातात प्राण गमावलेल्या तरुण आयटी इंजिनिअरचे नाव आहे. तर त्याचा सोबती केस वसीम खान (वय 20) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. हे दोघेही तरुण दुचाकीवरून जात असताना मागून येणाऱ्या एका वेगवान डंपरने त्यांना जोरात धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकी थेट डंपरच्या मागील चाकाखाली गेली. चाकाखाली चिरडल्यामुळे हमजाचा रुग्णालयात पोहोचवण्यापूर्वीच मृत्यू झाला.

या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अपघातास कारणीभूत ठरलेला डंपर जप्त केला आहे. तसेच डंपर चालक भागण्णा लक्ष्मण कटबू (वय 34) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला. परिसरातील वाढत्या वाहतूक समस्यांकडे आणि निष्काळजीपणे गाड्या चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांनी रस्त्यावर उतरून ‘रस्तारोको’ आंदोलन केले. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31
Next Post

लक्ष्मी रस्ता मिरवणुकीत मोठा बदल; १६ मंडळांना आता फक्त 'याच' चौकातून मिळणार प्रवेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp