Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ चा नवीन लुक तुम्ही पाहिला का ? नेमप्लेटमध्ये केला ‘हा’ बदल…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 23 November 2022, 11:18
मुंबई : बॉलिवूड किंगखान म्हणजे अभिनेता शाहरुख खान  प्रमाणेच त्याचा ‘मन्नत’ हा आलिशान बंगला देखील नेहमीच चर्चेत असतो.
सध्या मन्नत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण या आलिशान बंगल्याचा लुक शाहरुख खानची बायको गौरी खानने बदलून टाकला आहे. चाहत्यांनी हा नवीन लुक पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
गौरीने त्यांच्या ‘मन्नत’ बंगल्याची नेमप्लेट बदलली आहे. आता शाहरुखच्या घराचा हा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.या वर्षाच्या सुरुवातीपासून ही नेमप्लेट दिसेनाशी झाली होती. अर्थात गेट दुरुस्तीचे काम सुरु असल्याने ही नेमप्लेट काढण्यात आली होती.
‘मन्नत’ची नेमप्लेट पुन्हा कधी दिसणार? हा प्रश्न सगळ्याच चाहत्यांना पडला होता. मात्र, आता एका नव्या आणि सुंदर लूकमध्ये ही नेमप्लेट चाहत्यांसमोर सदर करण्यात आली आहे.
एलईडी लाईट्सनी चमचमणारी ही नवी नेमप्लेट पाहून सर्वांचेच डोळे दिपले आहेत. चाहत्यांनी याला ‘डायमंड नेमप्लेट’ म्हणायला सुरुवात केली आहे. केवळ नेमप्लेटचं नव्हे तर, ‘मन्नत’चा गेट देखील बदलण्यात आला आहे. एकूणच ‘मन्नत’च्या या लूकमधील बदल चाहत्यांच्या मनाला भावले आहेत.
मुंबईत फिरायला येणाऱ्या किंवा मुंबईत राहणाऱ्या अनेकांना वांद्रे येथील शाहरूख खानच्या ‘मन्नत’ या अलिशान बंगल्याच्या बाहेर उभं राहून फोटो काढायचा असतो. आता या फोटोंमध्ये शाहरुखच्या घराची झलक नवीन नेमप्लेटमुळे अगदी ठळकपणे दिसेल.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खडकवासलातून विसर्ग नसतानाही मुळा-मुठा दुथडी भरून वाहिली; हवेली प्रशासन सतर्क, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा

Monday, 6 July 2026, 19:17

शिरूरमध्ये माजी महिला सरपंचावर तीन जणांचा हल्ला! मागून गाडीवर आले अन् दुचाकीला धक्का दिला अन् क्षणात…

Monday, 6 July 2026, 18:58

वानवडीतील ‘स्काय स्पा’ मसाजच्या आड सुरु असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश, स्पा मालकासह व्यवस्थापिकेवर गुन्हा

Monday, 6 July 2026, 18:49

एसटीच्या ५० फेऱ्या रद्द! मुंबई-पुणे प्रवाशांची गैरसोय; मार्ग सुरक्षित होईपर्यंत प्रवास टाळण्याचे आवाहन

Monday, 6 July 2026, 18:03

भोर महाड रस्त्याने कोकणात जाताय? सावधान! भोर महाड रस्त्यावर दरडी कोसळल्याने पर्यटक अडकले, दरडी हटवण्याचे काम सुरू

Monday, 6 July 2026, 17:34

बिघाडग्रस्त ट्रकवर दुचाकी आदळल्याने डिकसळ येथील युवकाचा जागीच मृत्यू..

Monday, 6 July 2026, 17:19
Next Post

नवीन वर्षात पालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.