Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

GOOD NEWS : पुण्यात महिंद्रा कंपनी उभारणार १० हजार कोटींचा नवीन प्लांट, ५ इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 December 2022, 10:15

पुणे : प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा हि पुण्यात १० हजार रुपयांची गुंतवणूक लवकरच करणार असून याला महाराष्ट्र शासनाकडून औद्योगिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मान्यताही मिळाली आहे.इलेक्ट्रिक वाहन उत्पादक प्लांटच्या माध्यमातून ५ इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे.

महिंद्राच्या आगामी एसयूव्हीचे मुख्य डिझायनर प्रताप बोस यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सफर्डशायर, युनायटेड किंगडम येथील महिंद्रा अॅडव्हान्स्ड डिझाइन युरोप (MADE) सुविधेमध्ये एसयूव्हीची डिझाइन तयार करण्यात आली आहे.

कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये आगामी बॉर्न इलेक्ट्रिक व्हिजन अंतर्गत BE इलेक्ट्रिक SUV चे अनावरण केले आहे. जे कंपनीच्या INGLO प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. ऑल-न्यू एसयूव्हींपैकी पहिली 2024 पर्यंत येण्याची अपेक्षा आहे. महिंद्राच्या बॉर्न इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये पाच मॉडेल्स असतील.

 

यामध्ये XUV.E8, XUV.E9, BE.05, BE.07 आणि BE.09 यांचा समावेश आहे. ज्यामध्ये XUV.E8 आणि XUV.E9 आधी लॉन्च होतील. या प्लांटच्या निर्मितीसाठी ७ ते ८ वर्षांचा कालावधी लागू शकतो.

दरम्यान, कंपनीच्या कॉन्सेप्ट मॉडेल XUV.e8 मध्ये एक लोखंडी ग्रील, बंपर माउंट केलेले हेडलॅम्प, बम्परकडे जाणारा पूर्ण रुंदीचा LED लाइट बार, एक शार्प डिझाइन केलेला हुड आणि Angular Stance आहे. XUV.e8 ची लांबी 4740mm, रुंदी 1900mm आणि उंची 1760mm आहे, व्हीलबेस 2762mm आहे. XUV700 च्या तुलनेत इलेक्ट्रिक SUV सुमारे 45mm लांब, 10mm रुंद आणि 5mm उंच आहे. ही कार 80kWh बॅटरी पॅक आणि ऑल-व्हील ड्राइव्ह प्रणालीसह उपलब्ध केले जाईल.

महिंद्रा अँड महिंद्रा ऑटो आणि फार्म सेक्टर कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर म्हणाले की, “पुण्यात गुंतवणूक करण्यासाठी आणि आमच्या ईव्ही उत्पादन प्रकल्पाची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या मंजुरीमुळे आम्हाला आनंद झाला आहे. महाराष्ट्र ७० हुन अधिक वर्षांपासून आमचे गृहराज्य आहे.

महिंद्राच्या गुंतवणुकीसोबतच सरकार व्यवसाय सुलभता आणि प्रगतीशील धोरणांकडे लक्ष देत आहे. यामुळे महाराष्ट्राला भारताचे ईव्ही हब बनण्यास मदत होईल, ज्यामुळे पुढील भारतीय आणि परदेशी गुंतवणुकीला थेट प्रोत्साहन मिळेल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00
Next Post

फुरसुंगी येथील अल्पवयीन मुलाचा प्रताप; गाईचे पाय बांधून केला अनैसर्गिक अत्याचार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.