Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्न…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 22 September 2022, 13:28

युनूस तांबोळी 

 

शिरुर – शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामूशेठ घोडे यांच्या सहकार्याने दामूआण्णा घोडे प्रतिष्ठान शिरूर बेट भाग व पंचशील फाऊंडेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. कवठे येमाई, जांबूत, मलठण येथे नागरिकांनी त्याचा लाभ घेतला.

यावेळी निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, आदर्श सरपंच दामूशेठ घोडे,पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे, पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे, चेअरमन बन्सीशेठ घोडे, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष सावित्राशेठ थोरात, क रामदास सांडभोर, माजी सरपंच बबनराव पोकळे, मिठुशेठ बाफना, हिरामन कर्डिले महाराज, माजी उपसरपंच कानिफनाथ हिलाळ, बाजीराव उघडे, ग्रामपंचायत सदस्य पांडाशेठ भोर, बाळशिराम मुंजाळ, चंद्रकांत इचके, निलेश पोकळे,रंगनाथ भोर, फक्कड सांडभोर, सावकार इचके, रामभाऊ पवार,बाबुराव रोहिले, अशोक गावडे, रमेश पोकळे, जयसिंग इचके, गणेश रत्नपारखी, अरुण हिलाळ, रमेश खाडे, सुखदेव दिवेकर, बबुशा रोहिले, खंडू गावडे,भाऊसाहेब पोकळे, रोहिदास हिलाळ, भाऊ बजाबा रोहिले, नवनाथ रोहिले, बाळू पोकळे, शहाजी रोहिले, माऊली पंचरास , तसेच टाकळी हाजी चे उपसरपंच गोविंद गावडे, अशोक गावडे, भरत खामकर, बाळासाहेब जाधव, दत्ता दिवेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष घोडे, अशोक मेचे,म्हतारबा खाडे, नारायण कांदळकर, भाऊ उचाळे, सावकार घोडे, अमोल रसाळ, मारुती नरवडे, गणेश भोसले, सुरेश बारहाते,शेखर घोडे, बाबाजी उचाळे, गणेश घोडे, बाबाजी सोदक, पुरुषोत्तम चोरे, कांताराम चोरे, दत्ता साळवे,विक्रम घोडे, बाळासाहेब खटाटे, बाळासाहेब टेमकर, संजय निकम व कवठे येमाई गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या  शिबिराची सुरुवात मंगळवारी मलठण येथून झाली असून बुधवारी जांबुत येथेही प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पंचशील फाऊंडेशन चे डॉक्टर ऋषी कवडे,जाफर शेख, शुभम घोडे,शुभम खटाटे,निखिल देवकर, किशोर कवडे यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे.

सदर शिबिरात मोफत ….
* डोळे तपासणी व डोळ्यांचे ड्रॉप वाटप
* बी पी व शुगर तपासणी
* डोकेदुखी,अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला,त्वचेचे
आजार,पोटाचे विकार, मणक्याचे आजार अशा सर्व
आजारांवर मोफत औषधे वाटप
* डोळ्यांसाठी नंबर लागल्यास एक हजार रुपयांचा चष्मा फक्त १५०ते २०० रुपयात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

दरम्यान,  खराब हवामानामुळे आजारी पडणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे ‘एक पाऊल आरोग्याकडे’ म्हणून हा उपक्रम राबवत असल्याचे पंचायत समीती सदस्या अरुणा घोडे यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

वाघोली येथील सागर वाईन्स ला स्थलांतरासाठी परवानगी नाकारली ; माहिती सेवा समितीचा दनका...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.