Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजून घेण्यासाठी किल्ले बनवा स्पर्धा उपयोगी : युगंधर काळभोर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 11 December 2023, 18:35

लोणी काळभोर( पुणे) : वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन याबरोबरच किल्ले बनवा सारख्या स्पर्धा घेणारी ग्रीन फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था खूपच महत्वाचे कार्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास लहान मुलांना समजून घेण्यासाठी ही स्पर्धा उपयोगी आहे, असे हवेली पंचायत समितीचे माजी सभापती सनी उर्फ युगंधर काळभोर यांनी सांगितले.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथे ग्रीन फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘किल्ले बनवा’ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (ता.10) पार पडला. यावेळी युगंधर काळभोर बोलत होते. साधना सहकारी बॅंकेचे संचालक बाळासाहेब कोळपे, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज काळभोर, अमित काळभोर, राजेंद्र ऊर्फ बाप्पू काळभोर यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना युगंधर काळभोर म्हणाले, आपला इतिहास गौरवशाली असून, सध्याच्या काळात लहान मुलांना तो आवर्जून शिकवण्याची गरज आहे. जर आपण इतिहास विसरलो तर आपण भविष्य घडवू शकत नाही, असे काळभोर यांनी म्हटले.

 

दरम्यान, लोणी काळभोर परिसरातील मुलांनी मोठ्या संख्येने “किल्ले बनवा” स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या लोणी काळभोरमधील खेळाडूंनाही गौरवण्यात आले. यावेळी नागेश काळभोर यांनीही मनोगत व्यक्त केले.

ग्रीन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय शेंडगे, तालुकाध्यक्ष गणेश काळभोर, मालोबा केसरी महेश काळभोर, सूर्यकांत काळभोर, शिवाजी काळभोर, विशाल लष्कर, नितीन काळभोर, किरण भोसले, स्पर्धक, त्यांचे आई-वडील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी काळभोर यांनी केले तर आभार अमित जगताप यांनी मानले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

दौंड नगरपरिषद हद्दीतील पाट्या मराठीत करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.