Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी भावाला लोकेशन पाठवलं, मग इंजिनिअर तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; शेतातलं दृश्य पाहून कोल्हापूर हादरलं!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 August 2026, 13:39

पुणे : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक फसवणुकीमुळे त्रस्त झालेल्या एका 34 वर्षीय इंजिनिअर तरुणाने स्वतःचे आयुष्य संपवले आहे. सूरज अरुण निर्मळे असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, तो कोरोची येथील इंदिरानगर भागातील रहिवासी होता.

आपल्या धाकट्या भावाला व्हॉट्सअॅपवर मेसेज आणि थेट लोकेशन पाठवून सूरजने हे टोकाचे पाऊल उचलले. मेसेजमध्ये त्याने 7 कोटी रुपयांची फसवणूक झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. हा मेसेज पाठवल्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद केला. भाऊ दीपक निर्मळे याने तातडीने स्थानिक तरुणांना कोरोची ते लक्ष्मी इंडस्ट्री रस्त्यावरील एका शेतातील खोलीवर पाठवले. मात्र, तेथे पोहोचले असता सूरज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनास्थळी दाखल झालेल्या शहापूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. यावेळी सूरजच्या पॅन्टच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली. एका व्यक्तीने आपले 7 कोटी रुपये बुडवल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले होते. वारंवार पैसे मागूनही ते परत न करता, उलट कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचे सूरजने नमूद केले आहे.

या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून, पोलिसांनी संशयित व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. हा सर्व प्रकार शेअर मार्केटमधील गुंतवणुकीशी किंवा फसवणुकीशी संबंधित असावा असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. तसेच, एका सामान्य तरुणाकडे 7 कोटी रुपयांची रक्कम नेमकी कुठून आली, या दृष्टीनेही पोलीस त्याच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करत आहेत.

 

सूरजच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण कोरोची परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आजी, आई, पत्नी, लहान मुलगी, भाऊ आणि बहीण असा मोठा परिवार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंडच्या जीवनरेखा हॉस्पिटलमधील डॉक्टरसह तिघांवर गुन्हा; बनावट मेडिकल रिपोर्ट, डॉक्टरचा नोंदणी क्रमांक अन् आधारकार्डाचा गैरवापर भोवला!

Friday, 11 September 2026, 16:55

‘इकडे कशाला आलास?’ म्हणत तरुणाला बांबूने मारहाण; फुरसुंगीत तिघांविरोधात तक्रार

Friday, 11 September 2026, 16:30

‘शरीरसंबंधाच्या हेतूनेच तिनं ‘किस’ केलं’ पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर ‘पोक्सो’ दाखल; लग्नाच्या आमिषाने मुलाला कॅफेत नेलं अन्…

Friday, 11 September 2026, 16:27

जरांगे–दीपके भेटीने राजकारण तापलं! लक्ष्मण हाकेंचा थेट हल्ला, ‘तो अजून बच्चा’

Friday, 11 September 2026, 16:15

पुण्यात दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर! हायकोर्ट संतापलं,‘मग कारवाई का होत नाही?’सरकारला थेट सवाल

Friday, 11 September 2026, 15:34

पुण्यात शताब्दी एक्सप्रेसखाली दिसला माणसाचा हात! भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या दृश्याने खळबळ; नेमकं काय घडलं?

Friday, 11 September 2026, 15:29
Next Post

प्रायव्हेट पार्ट विकून 1.20 कोटी कमावण्याचं स्वप्न! 17 वर्षाच्या तरुणाशी मैत्री केली, निर्जन ठिकाणी नेऊन संपवलं अन् नंतर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp