Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वारकऱ्यांची आर्थिक लूट? मोफत शौचालयासाठीही मोजावे लागतायत पैसे; पुणे मनपावर गंभीर प्रश्नचिन्ह

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 10 July 2026, 15:25

पुणे : महाराष्ट्राची महान सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा असलेल्या आषाढी वारीचे पुण्यात मोठ्या उत्साहात स्वागत झाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या सध्या पुणेनगरीत विसावल्या आहेत. या सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिकेने वारकऱ्यांच्या सेवेसाठी वाहतूक, आरोग्य, सुरक्षा आणि स्वच्छतेचे चोख नियोजन केल्याचे जाहीर केले होते. मात्र, याच दरम्यान एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे प्रशासकीय दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील गंजपेठ भागात वारीसाठी आलेल्या गरीब वारकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. गंजपेठेतील सोनवणे रुग्णालयाच्या समोरील पालिकेच्या शौचालयाचा वापर करण्यासाठी वारकऱ्यांकडून चक्क २०-२० रुपयांची मागणी केली जात आहे. खरं तर, महानगरपालिकेने वारकऱ्यांसाठी सर्व सार्वजनिक शौचालये मोफत उपलब्ध करून दिल्याचा दावा केला होता. परंतु, प्रत्यक्षात तेथील ठेकेदाराकडून वारकऱ्यांची अडवणूक करून पैसे उकळले जात आहेत.

एका सजग नागरिकाने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये सुलभ शौचालयातील कर्मचारी वारकऱ्यांकडे पैशांची मागणी करताना स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून आणि वारकरी संप्रदायातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

माऊलींच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरची पायपीट करणाऱ्या गरीब आणि विठ्ठलभक्त वारकऱ्यांकडून अशा प्रकारे पैसे उकळले जात असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रचंड टीका होत आहे. मनपाचे मोफत सुविधेचे दावे केवळ कागदावरच राहिले का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

या गंभीर प्रकाराची दखल घेऊन पुणे महानगरपालिका प्रशासन दोषी ठेकेदारावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! संपूर्ण कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा जागीच मृत्यू तर माय -लेकीने उपचारादरम्यान गमावला जीव…

Sunday, 2 August 2026, 22:57

१ वर्षांपासून प्रेमसंबंध, पोलिसांनी लॉजवर रंगेहाथ पकडलं अन् समोर आला बंटी-बबलीचा काळा कारनामा; नेमकं काय घडलं?

Sunday, 2 August 2026, 22:16

अन् तुकाराम मुंढेंनी धाड टाकताच हाती लागला ‘पाकिस्तानी माल’! अहिल्यानगरमध्ये एफडीएचा मोठा छापा; बंदी घातलेल्या उत्पादनाचा साठा जप्त

Sunday, 2 August 2026, 21:22

मृतदेह जागेवरच सोडून नातेवाईकांनी काढला पळ! जीव वाचवण्यासाठी घाबरून सैरभैर पळाले; स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतांना घडला विचित्र प्रकार

Sunday, 2 August 2026, 20:44

‘माझा पुतण्या पंतप्रधान होणार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या विधानाची राज्यभर चर्चा

Sunday, 2 August 2026, 19:57

पुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार! ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर..” तिने लग्नाला नकार देताच तरुणाचं डोकं सटकलं; भेटायला बोलावलं अन्…

Sunday, 2 August 2026, 19:15
Next Post

पुण्यातल्या 'त्या' कॅफेत सुरु होता विचित्र प्रकार! पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली अन् समोर जे दिसलं ते...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.