Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अंतिम मतदार यादी अजूनही प्रतीक्षेत ; यादीला मतदार संख्येतील गोंधळामुळे विलंब…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 23 July 2022, 11:13

पुणे – आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत संपुष्टात आली आहे. तरी, महापालिकेच्या निवडणूक शाखेला अद्याप यादी जाहीर करता आलेली नाही. कारण सहा प्रभागांमधील मतदारसंख्येबाबत घोळ कायम राहिल्याने यादी जाहीर करण्यास विलंब लागला असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आगामी महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर केली. त्यावर हरकती सूचना मागविण्यात आल्यावर प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणावर आक्षेप आल्याने अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार गुरुवारी (ता. २१ ) यादी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

या कालावधीत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. मात्र मतदारसंख्येचा घोळ कायम
राहिल्याने अंतिम यादी जाहीर होऊ शकलेली नाही.

दरम्यान, निवडणूक शाखेकडून जाहीर केल्यानुसार शहरात ३४ लाख ५४ हजार ६३९ इतके अंतिम मतदार आहेत. एकूण २७ प्रभागातील मतदार वाढले आहेत, तर पंचवीस प्रभागातील मतदार कमी झाले आहेत. तर ६ प्रभागांचा अजून निर्णय झालेला नाही. प्रभाग क्रमांक ५४ धायरी आंबेगाव येथे प्रारूप यादीत १ लाख ३ हजार ९५९ मतदार होते. चुकीच्या पद्धतीने याद्या फोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रभागातील मतदार ३० हजार १७५ ने कमी झाले आहेत.

 

हे मतदान खडकवासला-नऱ्हे प्रभागात वळविण्यात आले आहे. धनकवडी आंबेगाव पठार या प्रभागात ८ हजार ९२५ मतदान वाढले आहे. कोथरूड जयभवानीनगर काळेवाडी या प्रभागातील ११ हजार ३५५ मतदान वाढले आहे. तर त्याच्या लगतच्या कोथरूड गावठाण-शिवतीर्थ नगरचे मतदान ८८९६ मतदान कमी झाले. आयडियल कॉलनी-महात्मा सोसायटी येथील २ हजार ८०२ मतदार वाढले आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Sunday, 25 October 2026, 10:06

पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांना दुष्काळात मोठा दिलासा! गाव सोडलं तरी मिळणार मोफत रेशन; लाभासाठी नवा नियम काय?

Sunday, 25 October 2026, 9:46

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42

पुण्यातील YCM रुग्णालयात पोलिस हवालदाराला मारहाण भोवली! तिघांना अटक; रुग्णालयात राडा करणाऱ्यांवर कारवाई

Sunday, 25 October 2026, 8:14

महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! सकाळी गारवा अन् दुपारी कडक ऊन ; मुंबईसह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट..

Sunday, 25 October 2026, 7:38

आजचा रविवार 5 राशींसाठी ठरणार भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने इच्छा पूर्ण होण्याचे संकेत; पाहा आजचे राशीभविष्य!

Sunday, 25 October 2026, 7:17
Next Post

म्हाडाच्या योजनेत घर मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची ६० लाखांची फसवणूक ; विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार, सातारा परिसरातून एकास अटक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp