Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अतिक्रमण पुन्हा केले, तर थेट टाळे! आयुक्त नवलकिशोर राम यांचा व्यावसायिकांना इशारा; आस्थापना सील करून गुन्हे दाखल करणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 November 2026, 11:47

डॉ. अशोक बालगुडे

पुणे : महापालिकेने अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यावसायिकांवर आता थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे. फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमण पुन्हा केल्यास संबंधित दुकान किंवा हॉटेल सील करून गुन्हा दाखल केला जाईल. सील केलेली आस्थापना पुन्हा सुरू करण्यासाठी आयुक्तांची परवानगी घ्यावी लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिला आहे.

सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे अतिक्रमण हटविल्यानंतर अवघ्या दोन तासांत हॉटेल पुन्हा सुरू करण्यात आले. या प्रकारामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अतिक्रमण आणि कथित हप्तेखोरीचा मुद्दा गाजला होता. त्यानंतर फर्ग्युसन रस्त्यापासून सुरू झालेली मोहीम शहराच्या विविध भागांत विस्तारली. कारवाई रोखण्यासाठी राजकीय दबाव आणणाऱ्यांची नावे जाहीर करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट आणि दुकानदारांकडून फ्रंट व साइड मार्जिनमध्ये टेबल-खुर्च्या, साहित्य ठेवून सार्वजनिक जागा व्यापल्या जात आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते, तर वाहतुकीलाही अडथळे निर्माण होतात. ‘फ्रंट मार्जिन नागरिकांसाठी आहे, व्यावसायिकांसाठी नाही. ही मोहीम कोणाच्या विरोधात नसून पुणेकरांना मोकळ्या सार्वजनिक जागा उपलब्ध करून देण्यासाठी आहे,’ असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, येरवडा, औंध, खराडी, वाघोली, हडपसर आणि वानवडीसह विविध भागांत कारवाई करून महापालिकेने दोन लाख ११३ चौरस फूट क्षेत्र मोकळे केल्याची माहिती दिली. अतिक्रमण हटविण्याबरोबरच ते पुन्हा होऊ न देण्याचे आव्हान आता प्रशासनापुढे आहे. पदपथ पादचाऱ्यांचे आणि रस्ते नागरिकांचे, ही भूमिका प्रत्यक्षात उतरते का, याचीच कसोटी या मोहिमेत लागणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भवरापूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवडीचा मृत्यू ;शेतकऱ्याचे 15 ते 16 हजाराचे नुकसान

Sunday, 22 November 2026, 12:04

शेतजमीन पडीक ठेवणाऱ्यांनो सावधान! सरकार जमिनी ताब्यात घेणार? बावनकुळेंचे मोठे संकेत

Sunday, 22 November 2026, 11:55

अतिक्रमण पुन्हा केले, तर थेट टाळे! आयुक्त नवलकिशोर राम यांचा व्यावसायिकांना इशारा; आस्थापना सील करून गुन्हे दाखल करणार

Sunday, 22 November 2026, 11:47

लोणी काळभोर येथील हातभट्टी दारू विक्रेत्याची एक वर्षासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी

Sunday, 22 November 2026, 11:40

पुण्यातील बड्या व्यावसायिकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं!अखेरचं लोकेशन ताम्हिणी घाटात अन् 1200 फूट खोल दरीत मृतदेह..

Sunday, 22 November 2026, 11:10

Loni Kalbhor News : केक खाली पडल्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री घरात घुसून हल्ला ; तरुणावर कोयत्याने वार, आजोबांचा हात फ्रॅक्चर तर आजीलाही बेदम मारहाण..

Sunday, 22 November 2026, 11:03
Next Post

शेतजमीन पडीक ठेवणाऱ्यांनो सावधान! सरकार जमिनी ताब्यात घेणार? बावनकुळेंचे मोठे संकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp