Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील बड्या व्यावसायिकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं!अखेरचं लोकेशन ताम्हिणी घाटात अन् 1200 फूट खोल दरीत मृतदेह..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 November 2026, 11:10

पुणे : जिल्ह्याच्या हद्दीत येणाऱ्या ताम्हिणी घाटात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा मृतदेह घाटातील खोल दरीत आढळून आला आहे. गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या व्यावसायिकाचा अशा प्रकारे अंत झाल्याने माणगाव परिसरासह संपूर्ण रायगडच्या उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रीनिवास बेंडखळे हे मागील 2 दिवसांपासून घरातून बाहेर पडल्यानंतर परतले नव्हते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती. अखेर नातेवाईकांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांच्या वाहनाचे शेवटचे लोकेशन तपासले. यावेळी त्यांच्या गाडीचे शेवटचे ठिकाण ताम्हिणी घाट परिसरात असल्याचे स्पष्ट झाले.

लोकेशनची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घाट परिसरात शोधमोहीम राबवली. तपासणीदरम्यान पुणे हद्दीतील ताम्हिणी घाटात तब्बल 1200 फूट खोल दरीत त्यांचा भीषण अपघात झाल्याचे दिसून आले आणि तिथेच त्यांचा मृतदेह आढळला. दरी अतिशय खोल आणि भाग दुर्गम असल्यामुळे मृतदेह वर काढणे पोलिसांसाठी मोठे कठीण काम होते.

या कठीण परिस्थितीत एसव्हीआरएसएस आणि ‘शेलार मामा’ या बचाव पथकांनी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करून खोल दरीतून बेंडखळे यांचा मृतदेह बाहेर काढला. सध्या पोलिसांनी हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (शवविच्छेदन) रुग्णालयात पाठवला आहे. हा प्रकार केवळ एक दुर्दैवी अपघात आहे की यामागे काही घातपात दडलेला आहे, या सर्व बाजूंनी पोलीस आता सखोल चौकशी करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातील बड्या व्यावसायिकाच्या मृत्यूचं गूढ वाढलं!अखेरचं लोकेशन ताम्हिणी घाटात अन् 1200 फूट खोल दरीत मृतदेह..

Sunday, 22 November 2026, 11:10

Loni Kalbhor News : केक खाली पडल्याच्या किरकोळ कारणावरून मध्यरात्री घरात घुसून हल्ला ; तरुणावर कोयत्याने वार, आजोबांचा हात फ्रॅक्चर तर आजीलाही बेदम मारहाण..

Sunday, 22 November 2026, 11:03

पुण्यात टोळक्याची थरारक दहशत! खराडीत दोघांचं दुचाकीवरून अपहरण; मैदानात नेऊन 9 जणांकडून अमानुष कृत्य..

Sunday, 22 November 2026, 10:35

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ थेट 90 मिनिटांवर! नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवेचा मेगा प्लॅन तयार; बेंगळुरूचा प्रवासही होणार सुपरफास्ट!पुणे :

Sunday, 22 November 2026, 10:02

देवदर्शनाचा प्रवास ठरला अखेरचा! राजस्थानच्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील 9 भाविकांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Sunday, 22 November 2026, 9:04

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल्सना FDA चा दणका! 20 ठिकाणी छापे, 8 नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित

Sunday, 22 November 2026, 8:33
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp