Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई -पुणे दरम्यान धावणाऱ्या’ ई -शिवनेरीला’ पावसाचा फटका, उत्पन्नात घट

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 28 May 2025, 15:44

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुंबई व पुणे परिसरातील मुसळधार पावसामुळे पुणे- मुंबईदरम्यान धावणाऱ्या ‘ई-शिवनेरी’ला फटका बसला आहे. प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने उत्पन्नात घट झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पुण्यातून स्वारगेट आणि पुणे स्टेशन या दोन बसस्थानकांतून मुंबई मार्गावर ४८ ई-शिवनेरी धावतात. मुंबईवरून पुण्याला ४८ ई-शिवनेरी धावतात. या मार्गांवर दोन्ही बाजूने दिवसभरात १९२ फेऱ्या होतात; परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून घाट परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग कमी झाला आहे. पावसामुळे प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने उत्पन्नात निम्म्याने घट झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात झालेल्या पावसाचा सिंहगड, डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना मंगळवारीही फटका बसला. मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या इंद्रायणी, इंटरसिटी या दोन्ही गाड्यांना उशीर झाला. शहरासह राज्याच्या अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहतुकीसह रेल्वेसेवेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

शिरुर तालुक्यात सततच्या पावसामुळे कांद्याचे नुकसान   

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.