Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वप्नवत हनिमूनचा भयानक शेवट; मेघालय येथे प्रियकरासोबत कट रचून पतीची केली निर्घुण हत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 9 June 2025, 14:41

इंदूर: इंदूर येथील नवविवाहित जोडप्याचा मेघालयमधील हनिमूनचा स्वप्नवत प्रवास एका भयानक हत्याकांडात बदलला आहे. या धक्कादायक घटनेत, पत्नी सोनम रघुवंशीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमचे इंदूरमधील तिच्या वडिलांच्या प्लायवूड फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या राज कुशवाहा याच्यासोबत प्रेमसंबंध होते. सोनम आणि राजा रघुवंशी यांचा ११ मे रोजी विवाह झाला होता. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहा याच्यासोबत मिळून पती राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला होता. सोनम नेहमीच ऑफिसला जायची इथेच दोघांमध्ये मैत्री झाली होती. राज कुशवाह सोनमपेक्षा 5 वर्षांनी लहान होता.

२३ मे रोजी मेघालयमधील हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर हे जोडपे बेपत्ता झाले होते. काही दिवसांनी राजाचा मृतदेह 2 जून रोजी वेईसावडॉन्ग तळ्याजवळ एका खोल दरीत सडलेल्या अवस्थेत सापडला होता. 9 जून रोजी सोनमने गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले. सोनमने तिचा प्रियकर आणि भाड्याने घेतलेल्या मारेकऱ्यांच्या मदतीने हत्येचे अत्यंत काळजीपूर्वक नियोजन केले होते. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा तपास करून आरोपींना अटक केली आहे. पत्नी सोनम रघुवंशी आणि तिच्या तीन साथीदारांना अटक केली असून
या प्रकरणातील चौथा आरोपी आनंदलाही अटक केली आहे. शिलॉन्ग पोलीस सोनमला ट्रांजिट रिमांडवर घेण्यासाठी गाजीपूर येथे गेले असून पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधाबद्दल सोनमची आई म्हणाली, ‘आम्हाला या प्रेमसंबंधाची माहिती नव्हती. लग्न दोन्ही कुटुंबांच्या इच्छेनुसार झाले. दोघेही एकत्र लग्नाच्या खरेदीला जायचे. दोघेही एकत्र बाहेर फिरायला जायचे. दरम्यान, सोनमने असे का केले याबद्दल पोलिस अधिक तपास करत आहे. पोलीस आता या हत्येमागील नेमके कारण आणि गुन्ह्यात प्रत्येक आरोपीची नेमकी काय भूमिका होती, याचा कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लेकिच्या कन्यादानाचं स्वप्न अधुरंच! घरात साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांचा मृत्यू; आनंदाच्या घरावर दुःखाचा डोंगर

Tuesday, 27 October 2026, 18:01

पुण्यात ‘फर्जी’ स्टाईल बनावट नोटा बनवण्याचा प्लॅन; सॉफ्टवेअरच्या मदतीने नोटा बनवल्या प्लॅन आखला पण पुणे पोलिसांना संशय येताच….

Tuesday, 27 October 2026, 17:43

शिरूरमध्ये माजी जिल्हापरिषद सदस्याच्या मुलाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 27 October 2026, 17:40

ऑनलाइन फसवणुकीच्या पैशांवरून अपहरण अन् मारहाण; आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Tuesday, 27 October 2026, 17:16

दुष्काळाचे संकट! पुणे जिल्ह्यातील 15 हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे; ‘महाडीबीटी’वर नोंदणी कशी कराल?

Tuesday, 27 October 2026, 17:10

शिरूरच्या बंधाऱ्यांसाठी घोड धरणातून ३५० दशलक्ष घनफूट पाणी सोडा – आमदार माऊली कटके

Tuesday, 27 October 2026, 17:09
Next Post

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय; डिसेंबर २०२५ पर्यंत सर्व शासकीय कार्यालये सौर ऊर्जेवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp