Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

साताऱ्यात ख्रिस्ती दफन भूमी वर परस्पर ताबा घेतल्याने समाजात असंतोष….!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 16 December 2022, 16:36

अजित जगताप 

सातारा : सातारा जिल्ह्यातील शहरानजिक कोडोली येथे ब्रिटिश काळापासून ख्रिस्ती दफनभूमी आहे. या जागेबाबत ख्रिस्ती बांधवांमध्ये श्रद्धा आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून बहाई समाजातील काही लोकांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार या ठिकाणी बहाई दफनभूमी फलक व तार कुंपण केल्यामुळे ख्रिस्ती समाजात असंतोष पसरला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक व सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, या दफनभूमीत ख्रिस्ती समाजाचे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. सदर ख्रिस्ती बांधवांच्या दफनभूमीची सुविधा ही वाई, सातारा,महाबळेश्वर या ठिकाणी आहे तर उर्वरित कोरेगाव, कराड, खटाव, माण, खंडाळा पाटण या ठिकाणी ख्रिस्ती दफनभूमी नसल्याने ख्रिस्ती बांधवांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंतिम विधी करण्यासाठी वाई ,सातारा व महाबळेश्वर या ठिकाणी नातेवाईक, हितचिंतक, आप्तेष्ट व मित्रपरिवार यांना धार्मिक विधिसाठी यावे लागते. त्यापैकी कोडोली येथील ख्रिस्ती दफन भूमीची जागा दि.१४ जुलै २०१४ च्या सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बहाई समाजाला दिल्याचे आदेश उघडकीस आले आहेत.

 

ख्रिस्ती समाजातील मोहन कांबळे यांचा दफनविधी १९९३ साली याच दफनभूमीत करण्यात आला होता. त्यांची मुलगी मयुरा गायकवाड या दफनभूमीत गेल्या असता, त्यांना हा प्रकार लक्षात आला. यावेळी बहाई समाजाने दफनभूमीचा फलक व तारांचे कुंपण लावल्याचे त्यांना आढळून आले. यावर त्यांनी समाजामध्ये जनजागृती करताना जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याबाबत निवेदन दिले.

तसेच अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष परीक्षित खुडे, युवक जिल्हाध्यक्ष  आशिष खुडे व सहाय्यक सचिव मनोज कांबळे यांनी सातारा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना सादर जागा हस्तांतरीत करणारा आदेश रद्द करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच सातारा जिल्हा प्रशासनाने बहाई समाजाला इतरत्र जागा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

भाजपाचा राष्ट्रवादीला धोबीपछाड ; एकहाती सत्ता मिळवण्यात पंकजा मुंडेंचा मोलाचा सहभाग...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.