Saturday, June 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: घटस्फोटाच्या वादातून तरुणाची हत्या, १८०० किलोमीटरचा फिल्मी पाठलाग; आरोपी गजाआड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 January 2026, 13:52
Crime News: Shocking incident..! Wife found with lover in an unwanted situation; When husband got angry, what did lover do...

PPN

Crime News:  छत्रपती संभाजीनगर : बकवालनगर येथील हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमोल एकनाथ बारे (वय 30) यांच्या हत्येमागे घटस्फोटाचा वाद कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात एका अल्पवयीनासह चार जणांचा सहभाग असल्याचे उघड झाले असून एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तब्बल 1800 किलोमीटरचा पाठलाग करून जालना येथून आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा- ‘तो माजलाय, त्याला जन्माची अद्दल घडवू’ बायकोला धमकी, नवऱ्याचं अपहरण, क्रूरपणे हत्या करून बॉडी टायरमध्ये टाकली अन्…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल बारे यांना पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्यांना घटस्फोट घ्यायचा होता. अमोलची पत्नी आणि युवराजची पत्नी या चुलत बहिणी असल्याने, युवराज व त्याच्या पत्नीने अमोलच्या पत्नीला घटस्फोटासाठी राजी करावे, असा दबाव अमोल टाकत होता. मात्र अमोलच्या पत्नीने घटस्फोटास नकार दिल्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद वाढत गेला.

 

या वादाला 4 जानेवारी रोजी गंभीर वळण मिळाले. त्या दिवशी रात्री अमोलने युवराजला फोन करून शिवीगाळ केली तसेच धमकी दिली. या प्रकारामुळे युवराज संतप्त झाला. त्यानंतर त्याने प्रमोद वाकचौरे आणि शुभम राठोड यांना बोलावून घेतले. सर्वांनी मिळून अमोलला दुचाकीवर बसवले आणि ओअॅसिस चौक परिसरात नेले.

तेथे अमोलला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीदरम्यान प्रमोद वाकचौरे याने धारदार चाकूने अमोलच्या छातीवर, गळ्यावर आणि पाठीत वार केले. गंभीर जखमांमुळे अमोल रक्तबंबाळ झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. पोलिसांनी विविध ठिकाणी शोध घेत तब्बल 1800 किलोमीटरचा प्रवास करून जालना येथे आरोपींना अटक केली. या प्रकरणात एका अल्पवयीनाचा सहभाग असल्याने त्याच्याविरोधात स्वतंत्र कारवाई करण्यात येत आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादातून हत्या झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी 20 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Saturday, 20 June 2026, 13:38
ai image

नोकरी सोडायला लावली, घरात कोंडले अन् निवृत्त एसीपी सासऱ्याने केली ‘शरीरसुखाची’ मागणी; कोंढव्यात विवाहितेचा छळ

Saturday, 20 June 2026, 13:29

पावसाची हुलकावणी अन् उष्णतेचा दाह! 23 जूननंतर पावसाची शक्यता

Saturday, 20 June 2026, 13:06

Daily Horoscope: कसा असेल आजचा दिवस? कोणत्या राशींना मिळणार यश, तर कोणाला हवी सावधगिरी? वाचा सविस्तर!

Saturday, 20 June 2026, 13:00

थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिराच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची तब्बल 35 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा, जुन्या आठवणींना दिला उजाळा

Saturday, 20 June 2026, 12:41

बांध फोडल्याचा जाब विचारणाऱ्यांना बेदम मारहाण; शिरूर पोलिसांनी 2 तासांत सराईत आरोपींना केली अटक

Saturday, 20 June 2026, 12:29
Next Post

Pune Crime News: वडगाव शेरीत दोन गटांमध्ये दगडफेक; कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर   

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.