Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: थरकाप उडवणारी घटना..! बायको प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत आढळली; नवरा रागवताच प्रियकराने जे केलं ते…

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 19 November 2025, 16:52
Crime News: Shocking incident..! Wife found with lover in an unwanted situation; When husband got angry, what did lover do...

PPN

Uttar Pradesh Crime News : राज्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. येथे पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. बायकोला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर नवऱ्याने या कृत्याला विरोध दर्शवला. हा राग मनात धरून पत्नीच्या प्रियकराने या महिलेच्या नवऱ्याचा घात केला आहे. चाकूने वार करत खून केला आणि घटनास्थळावरून पसार झाला. (Uttar Pradesh latest Crime News)

 

नेमकं प्रकरण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, सदर घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात घडली. गोरखपूर जिल्ह्यातील दुघरा गावात प्रद्युम्न चौरासिया हा राहायला आहे. तो भाजीविक्रेता म्हणून काम करतो यावर त्याचा त्याचा भाजी विक्रीचा धंदा आहे. तो कामावरून घरी आला तेंव्हा त्याची पत्नीने अंकित चौरासिया नावाच्या तिच्या बॉयफ्रेंड सोबत अंथरुणात नको त्या अवस्थेत आढळून आली. यानंतर तो पत्नीवर संतापला. बायकोच्या प्रियकराला राग आला आणि त्याने पतीला मारहाण केली.

हेही वाचा: “तूझे कपडे काढून…, भाजप नेत्याची अल्पवयीन मुलीला…; परिसरात संतापाची लाट

त्यानंतर महिलेच्या पतीचे हातपाय बांधुन त्याचा धारदार शस्त्राने गळा कापला. यानंतर पत्नी आणि तिचा प्रियकर यांनी घटनास्थळावरून पळ काढला असल्याची माहिती मिळत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्नालयात हलवण्यात आले.

अनेक वेळा प्रद्युम्न याने तिला समजावून सांगितले होते. मात्र अनेक वेळा पत्नी रंगेहात पकडली गेली. त्यानंतर त्याला राग अनावर झाला. त्यानंतर पत्नी व तिच्या प्रियकराने त्याच्यावर हल्ला केला.

हेही वाचा: पुण्यात खळबळ! ‘लिव्ह-इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेचा संशयास्पद मृत्यू ;…अन् मृतदेह डम्पिंग स्पॉटवर…

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
Next Post
Uruli Kanchan Crime

Uruli Kanchan Crime: सोरतापवाडी येथील बार फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला; ट्रकचालकाला पाहताच चोरटे झाले नौ-दो-ग्यारह.., पहा Video..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.