Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील MIL अधिकाऱ्याच्या घरावर CBI ची धडक; कोट्यवधींची रोकड जप्त,प्रकरणाचे धागेदोरे कुठेपर्यत ?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 October 2026, 9:57

पुणे : लाचखोरीच्या एका मोठ्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे. पुण्यात म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनिल कुमार यांच्या घरी टाकण्यात आलेल्या छाप्यात तब्बल 1 कोटी 73 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात अनिल कुमार यांच्यासह आणखी दोन जणांना अटक करण्यात आली असून, या कारवाईमुळे संरक्षण क्षेत्रातील कंत्राटांमधील भ्रष्टाचाराचे मोठे जाळे उघडकीस आले आहे.

म्युनिशन्स इंडिया लिमिटेड ही कंपनी भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि निमलष्करी दलांसाठी दारूगोळा व स्फोटके तयार करण्याचे महत्त्वाचे काम करते. 12 ऑक्टोबर रोजी सीबीआयने अनिल कुमार यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवला होता. सरकारी कामांमध्ये काही खासगी कंत्राटदारांना बेकायदेशीर फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याचा संशय आहे.

या प्रकरणात एसएमपीपी लिमिटेड या ड्रोन तंत्रज्ञान आणि दारूगोळा निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा संचालक आशीष कंसल यांच्यावरही संशय व्यक्त केला जात आहे. एसएमपीपी लिमिटेडला एका वर्षात सुमारे 500 कोटी रुपयांचे दारूगोळा पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले होते. हे कंत्राट मिळवून देण्यासाठी आणि कंत्राटदारांना मदत करण्यासाठी हा सर्व गैरव्यवहार झाल्याचा सीबीआयचा आरोप आहे.

सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे सहभाग आहेत हे शोधण्याचे काम सुरू आहे

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऐकलं का? दिवाळीअगोदर ‘हे’ महत्वाचं काम करा नाहीतर फराळ विसरा; गॅस सबसिडीबाबत ‘या’ महत्वाच्या अपडेट करा नाहीतर लाभापासून राहाल वंचित

Friday, 16 October 2026, 16:10

फिल्म इंडस्ट्रीत कामाचं आमिष, खासगी व्हिडीओची धमकी अन् 1 कोटींचा उल्लेख;विरारमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य…

Friday, 16 October 2026, 15:52

दिवाळीअगोदर शेतकऱ्यांना मिळणार ५ हजार रुपये! नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर; वाचा सविस्तर…

Friday, 16 October 2026, 15:43

सरकारी कर्मचाऱ्यांनो शिपायापासून ते सचिवांपर्यंत सरसकट सर्वांचाच पगार वाढणार? ८व्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 15:30

वाघोली महावितरणचा थेट ‘शहरी’ विभागात समावेश’! आमदार माऊली कटके यांच्या पाठपुराव्याला यश; तीन शाखा ग्रामीणमधून शहर विभागात

Friday, 16 October 2026, 15:23

अँटेलिया स्फोटक प्रकरणाला नवं वळण! सचिन वाझेंचं दहशतवादी कनेक्शन? NIA च्या दाव्याने खळबळ

Friday, 16 October 2026, 15:21
Next Post

अंकिता भंडारीला 4 वर्षांनंतरही न्याय मिळाला नाही? न्याय मागण्यासाठी इंडिया गेटवर आंदोलन, पण पहाटेच पोलिसांची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp