Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कॅन्सरग्रस्त आजीला फेकले कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, नातवाच्या कृत्याने गोरेगावात खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 23 June 2025, 10:12

मुंबई: मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरात ६० वर्षीय कॅन्सरग्रस्त आजीला तिच्याच नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अक्षरशः फेकून दिल्याची क्रूर घटना उघडकीस आली आहे. यशोदा गायकवाड असे या वृद्ध महिलेचे नाव असून, सध्या त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची अवस्था अत्यंत नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्वचेच्या कर्करोगामुळे त्या पूर्णपणे अशक्त झाल्या आहेत. ही घटना पोलिसांच्या निदर्शनास येताच, त्यांनी तात्काळ धाव घेऊन यशोदा गायकवाड यांना रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, यशोदा गायकवाड या नातवासोबत मालाड परिसरात आपल्या  राहत होत्या. नेमके कारण स्पष्ट नसले तरी, त्यांच्या नातवाने त्यांना कचराकुंडीजवळ सोडून पळ काढला. या हृदयद्रावक घटनेचे साक्षीदार असलेल्या काही स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ पोलिसांना माहिती दिली. यामुळेच आजीला वेळेत मदत मिळून तिच्यावर उपचार सुरू होऊ शकले. आजीच्या आजारपणामुळेच तिला अशाप्रकारे टाकून दिल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सध्या यशोदा गायकवाड यांच्या कुटुंबाचा शोध सुरू असून, त्यांच्या नातवाला लवकरच ताब्यात घेण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे. अशा अमानवी घटनेनंतर आरोपीवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘अक्वान’ चक्रीवादळाचं संकट? राज्यात एकाच वेळी पाऊस आणि थंडीचा तडाखा! शेतकऱ्यांची चिंता वाढली

Saturday, 21 November 2026, 9:26

पुण्यात क्लास संचालकाला खंडणीसाठी धमकी! 10 लाखांची मागणी करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 21 November 2026, 9:19

शिक्षिकेच्या हत्येचा कट घरच्यांनीच रचला! दीराच्या अटकेने प्रकरणाला नवं वळण; धक्कादायक कारण आलं समोर

Saturday, 21 November 2026, 9:06

आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पुण्यातील घरात चोरी! महागडी बॅग गायब, इतर वस्तूही केल्या लंपास

Saturday, 21 November 2026, 8:53

भारत-पाकिस्तान फायनल रद्द, तरी पाकिस्तानला दिली ट्रॉफी; नेमकं घडलं काय? वाचा

Saturday, 21 November 2026, 8:43

नाशिक फाटा ते खेडदरम्यान उभारणार 8 पदरी उन्नत मार्ग; 7,827 कोटींचा नवा प्रकल्प चर्चेत

Saturday, 21 November 2026, 8:32
Next Post

इस्रायल-इराण संघर्षामुळे भारताला महागाईचा चटका? पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या किमती वाढण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp