Sunday, September 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दादागिरीचा शेवट अटकेत! डॉक्टर -नर्स मारहाणप्रकरणी शिवसेना नगरसेवकांवर मोठी कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 8 July 2026, 18:47

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

रमेश म्हात्रे यांच्या प्रभागातील एका गरोदर महिलेला उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात आणले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार न करता दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. यावरून संतापलेल्या नगरसेवक म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना मारहाण केली, तसेच महिला डॉक्टरशी हुज्जत घालत अरेरावी केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलगिरी व्यक्त केली. मात्र, त्यांनी महिला डॉक्टरवर हात उचलल्याचा आरोप फेटाळून लावला. म्हात्रे म्हणाले, “आम्हाला बाळासाहेब ठाकरेंची शिकवण असून आम्ही महिलांचा आदर करतो. सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्ये कॅमेरा अँगलमुळे तशी दिसत आहेत. ती महिला डॉक्टर माझ्या मुलीसारखी आहे. आम्ही बोलत असताना ती ऐकून न घेता सतत फोनवर बोलत होती, म्हणून मी केवळ तिच्या हातावर फटका मारला.”

 

या घटनेचा निषेध करत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “एक डॉक्टर म्हणून मला वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कष्टाची जाणीव आहे. अत्यंत तणावाच्या परिस्थितीत डॉक्टर रुग्णसेवा करत असतात. कायदा हातात घेणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.

दरम्यान या प्रकरणात दोषी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही आणि त्यांच्यावर कडक शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने अटकेची कारवाई केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘आम्ही तुला सरकारी नोकरी लावून देऊ’ म्हणत दोघांनी तरुणीशी ओळख वाढवली; आमिष दाखवत विश्वासात घेतलं अन् नंतर धोका….

Sunday, 13 September 2026, 17:44

यवतच्या आनंदग्राम सोसायटीत अघोरी प्रकार! फ्लॅटच्या दरवाजात लिंबू, अंडे अन् टाचण्या टोचलेली काळी बाहुली आढळल्याने एकच खळबळ

Sunday, 13 September 2026, 17:26

पुण्यात भल्या पहाटे गुंडांची दहशत! दारूच्या नशेत हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावर फिरले; डोकं सटकलं अन् मग…

Sunday, 13 September 2026, 16:59

बारामतीत तरुणाचे विवाहितेसोबत प्रेमसंबंध; तिच्या नवऱ्याला प्रकरण समजताच स्वतःच्याच डोक्यात रिवॉल्वर मधून झाडली गोळी

Sunday, 13 September 2026, 16:12

बाप्पाच्या आगमनापूर्वी पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरातील ‘हे’ प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद

Sunday, 13 September 2026, 15:43

बारामतीत भयंकर प्रकार! अज्ञात बेडरूममध्ये घुसला, टॉवेलने गळा आवळून तिला संपवलं; नेमकं काय घडलं?

Sunday, 13 September 2026, 15:08
Next Post

ट्रॅफिकचा 'हाय अलर्ट'! उद्या पुण्यात पालखी सोहळ्यामुळे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp