Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 Breaking Newsअमरनाथ गुहेजवळ ढगफूटीत ५ जणांचा मृत्यू; बचावपथक घटनास्थळी

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 8 July 2022, 14:17

पुणे : जम्मू-काश्मीरमधील अमरनाथच्या पवित्र गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. एनडीआरएफ आणि आयटीबीपीच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच हवामान खात्याने अमरनाथमध्ये खराब हवामानाचा अंदाज वर्तवला होता.

अमरनाथ गुहेपासून दोन किलोमीटर अंतरावर ढगफुटीची घटना घडली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सखल भागात ढगफुटी झाल्याचे सांगण्यात येत आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी फोनवर चर्चा केली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ढगफुटीनंतर प्रशासनाची टीम परिस्थितीचा अंदाज घेत आहे. सध्या नुकसानीचे कोणतेही अधिकृत वृत्त नाही.
पहलगाम पोलिसांचे म्हणणे आहे की एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपी आणि बचाव एजन्सीद्वारे बचाव कार्य सुरू आहे. आयटीपीचे म्हणणे आहे की काही जीवितहानी होण्याची शक्यता आहे. मात्र कोणतीही स्पष्टता नाही. बचाव पथके कामावर आहेत. इतर एजन्सीसह ITBP टीम बचाव कार्यात आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32

ST Bus News : कुंजीरवाडीकरांचा एसटी थांब्यासाठी एल्गार; प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी

Friday, 8 May 2026, 17:00

Pune Police Suspended : “कोम्बिंग ऑपरेशन”च्या नावाखाली पबमध्ये रंगेलपणा; पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस हवालदार निलंबित

Friday, 8 May 2026, 16:51
Next Post

परांड्यात नगरपरिषद निवडणुक जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.