Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोबाईलसाठी जन्मदात्याला संपवलं! नकार ऐकताच डोकं सटकलं अन् झोपेतच वडिलांच्या डोक्यात सपासप वार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 13 November 2026, 11:33

धाराशिव : नवीन मोबाईल घेण्यासाठी वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून मुलाने झोपेत असलेल्या वडिलांची लोखंडी फुकारीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात घडली आहे. येवती येथील डोंबाळे वस्तीवर घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. श्रीशैल ऊर्फ बबलू खंडू डोंबाळे असे आरोपी मुलाचे नाव असून, खंडू पांडुरंग डोंबाळे (वय ५६) असे मृत वडिलांचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या आदल्या रात्री श्रीशैलने वडिलांकडे नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी पैसे आणि त्यांच्याकडील मोबाईलची मागणी केली होती. मात्र, रात्रीची वेळ असल्याने आता कोणालाही फोन करू नकोस, असे सांगत वडिलांनी त्याला मोबाईल आणि पैसे देण्यास नकार दिला.

वडिलांनी मागणी पूर्ण न केल्याने श्रीशैल संतप्त झाला. रात्री घरासमोरील अंगणात वडील खंडू डोंबाळे झोपले असताना तो त्यांच्या जवळ गेला. त्याने चुलीजवळ ठेवलेली लोखंडी फुकारी उचलून झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या खंडू डोंबाळे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी श्रीशैल ऊर्फ बबलू खंडू डोंबाळे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मोबाईलच्या मागणीवरून झालेल्या वादातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याने येवती गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! योजनेचं नाव बदलणार? आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Friday, 13 November 2026, 14:53

शेतकऱ्याला पोलीस उपनिरीक्षकाकडून मारहाणीचा आरोप; टाकळी हाजी पोलीस चौकी पुन्हा चर्चेत!

Friday, 13 November 2026, 14:46

IND vs NZ 4th ODI: न्यूझीलंडकडून भारताचा दारुण पराभव! 89 धावांत संपूर्ण संघ गारद; मॅट हेन्रीने 6 विकेट घेत उडवली दाणादाण

Friday, 13 November 2026, 14:39

महापालिकेनंतर बँकांना बॉम्बस्फोटाची धमकी; एकाच वेळी अनेक ठिकाणी खळबळ, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!

Friday, 13 November 2026, 14:34

पुण्यात पार्थ पवारांची आमदारांसोबत खलबतं! जिजाऊ निवासस्थानी महत्त्वाच्या बैठकीने राजकीय चर्चांना उधाण

Friday, 13 November 2026, 14:16

पुण्यात भरदिवसा तरुणावर कोयत्याने हल्ला! भरवस्तीत पाठलाग; जीव वाचवण्यासाठी तो पळाला पण शेवटी…

Friday, 13 November 2026, 14:09
Next Post

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांची कामे वेगात; लवकरचं रस्ते होणार चकाचक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp