Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big And Breaking : NEET पुनर्परीक्षेची तारीख अखेर जाहीर! या दिवशी होणार पुन्हा परीक्षा..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 15 May 2026, 10:14
Two more arrested in NEET Paper Leak Case

Big And Breaking : नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणानंतर रद्द करण्यात आलेल्या NEET पुनर्परीक्षेबाबत अखेर मोठी अपडेट समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अधिकृत घोषणा करत पुनर्परीक्षा येत्या २१ जून २०२६ रोजी, रविवारी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये सुरू असलेल्या संभ्रमाला पूर्णविराम मिळाला आहे. Big And Breaking 

३ मे रोजी झालेल्या NEET परीक्षेला देशभरातून तब्बल २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. परीक्षा पार पडल्यावर विद्यार्थी पुढील प्रवेश प्रक्रियेच्या तयारीला लागले होते. मात्र काही दिवसांतच NEET प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. तपासादरम्यान काही क्लासेस आणि प्रशिक्षण केंद्रांमार्फत व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिका हजारो रुपयांत विकल्या गेल्याची माहिती समोर आली.  Big And Breaking 

 

या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. अखेर केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार NTA ने संपूर्ण परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेच्या तयारीला सामोरे जावे लागणार आहे.  Big And Breaking 

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी विविध राज्यांत धाडी टाकत आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. आणखी काही संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.  Big And Breaking 

NTA ने पुनर्परीक्षेची तारीख जाहीर करताना विद्यार्थ्यांसाठी नवीन नियमावली आणि परीक्षा मार्गदर्शक सूचना पूर्वीच प्रसिद्ध केल्याचे सांगितले आहे. आता विद्यार्थ्यांनी नव्या वेळापत्रकानुसार अभ्यास आणि नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  Big And Breaking 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54

Big News : जनगणना प्रशिक्षणावर बहिष्कार; फुरसुंगीतील ७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:47

Pune Big News : पुणे बॉम्बप्रकरणात मोठा खुलासा; आरोपीची ओळख पटली, दहशतवादाशी संबंध?, पोलिसांनी दिली नवीन माहिती..

Friday, 15 May 2026, 12:44
Next Post
Pune Crime: Gutkha being sold under the guise of vegetable stalls; Police crackdown in market yard

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये गुटख्याचा काळाबाजार उघड; किराणा दुकानदार महिलेच्या घरात सापडला 5 लाखांचा गुटखा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.