Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अपघातात पितृछत्र हरपलेल्या मुलांचे पालकत्व उरुळी कांचन येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारले…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 31 July 2022, 17:11

उरुळी कांचन, (पुणे) : एका खाजगी कंपनीत काम करणारे उरुळी कंचन (ता. हवेली) येथील संजय साळवी यांचे मागील महिन्यात अपघातात निधन झाले होते. या कोसळलेल्या संकटामुळे मयत साळवी यांचा संसारच उघड्यावर पडला होता. त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी उरुळी कांचन  येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने मदतीचा हात पुढे करुन दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी व त्याच अपघातात अपंगत्व आलेल्या त्यांच्या पत्नीचे वैद्यकीय जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे परिसरामध्ये मोठ्या प्रमणात कौतुक होत आहे.

 

सेवा त्याग समर्पण या भाजपच्या ब्रीद वाक्यानुसार व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या संकल्पनेतील अंत्योदय डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वाटचाल केलेली आहे. संजय साळवी हे एका खाजगी कंपनीत नोकरीस होते. मागील महिन्यात उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौकात संजय साळवी व त्यांच्या पत्नी रास्ता ओलांडत असताना त्यांचा अपघात झाला.

या अपघातात संजय साळवी यांचे निधन झाले तर त्यांच्या पत्नीला अपंगत्व आले. त्यांच्या पश्चात कुटुंबात आई, दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला त्यांच्या पत्नीपुढे दोन मुलांसह  जगावे कस असा पेचप्रसंग उभा राहीला तर आईने म्हातार पणातील आधार गमावल्याने तिच्या पुढेही संकट निर्माण झाले होते. त्यातून त्यांना सावरण्यासाठी येणार्‍या अडचणी
दूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी उरुळी कांचनचे सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, संजय साळवी यांची दोन मुले आहेत. त्यातील एक मुलगा अथर्व हा १० वीच्या वर्गात शिकत आहे तर दुसरा मुलगा सुशांत हा ११ वीत शिकत आहे. या दोन्ही  मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, संजय यांची पत्नीची वैद्यकीय जबाबदारी या कुटुंबाला सर्व शासकीय मदत ही
मिळून देण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी उरुळी कांचन यांनी उचलली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी (ता. ३१) सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी एकत्र येऊन सुशांत याला शिक्षणासाठी आवश्यक असलेले सर्व शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

यावेळी भाजपाचे विकास जगताप, श्रीकांत कांचन, अजिंक्य कांचन, सारिका लोणारी, शाम गावडे, सुदर्शन चौधरी, अमित कांचन, शरद खेडेकर, शुभम वलटे, ऋषिकेश शेळके, सचिन शेलार, अभिजीत महाडिक, जयेश जाधव, नामदेव महाडिक, कुणाल वनारसे, शेखर टिळेकर, रोहन टिळेकर, स्वप्निल मोरे आदी उपस्थित होते

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला वडूज मधील रस्त्यावरील खड्डे बुजवून भाविकांना दिली सुखद भेट...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.