Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला वडूज मधील रस्त्यावरील खड्डे बुजवून भाविकांना दिली सुखद भेट…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 31 July 2022, 17:21

अजित जगताप 
सातारा : वडूज नगरीतून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालक व प्रवाश्यांना हेलकावे खावे लागतात. याचा अनुभव घेणाऱ्या वडूजकरांना सुखद धक्का दिला आहे. वडूज अंतर्गत रस्त्यातील खड्डे बुजवून श्रावणी सोमवार पूर्वसंध्येला वडूज मध्ये भाविकांना ठेकेदार श्री अक्षय थोरवे व त्यांच्या सहकारी यांनी अनोखी भेट दिली आहे.

 

गेल्या आठवड्यात वडूज परिसरात पावसाने हजेरी लावून अनेकांची हैराण केले होते. रस्त्यावरच पाण्याची डबकी तयार होऊन डास-मच्छर यांची भली मोठी वसाहत निर्माण झाली होती. काहींना साथीच्या रोगाने पिछाडले होते. यातून नगरसेवक सुध्दा सुटले नव्हते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वडूज शहराध्यक्ष व युवा नेते अक्षय थोरवे यांनी वडूज नगरपंचायत हद्दीत मुरूम टाकण्याचे काम स्विकारुन रीतसर स्वामित्व चलन भरले.गेली आठवडाभर पावसाने उघडीप दिल्यानंतर स्वतः उभे राहून रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम हाती घेतले आहे.

वडूज नगरीतील कर्मवीर नगर व इतर प्रभागात आतापर्यंत तिनशे ब्रास मुरूम टाकण्याचे काम केले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर  रहिवाश्यांना दिलासा मिळाला आहे. शाळा-महाविद्यालय सुरू झाल्याने अनेक पालक वर्ग लहान मुलांना शाळेत ये जा करण्यासाठी अंतर्गत रस्त्याचा वापर करतात. आज भर उन्हात उभे राहून श्री थोरवे यांनी जिसिबी वाहन चालकांना सूचना करीत रस्त्यावर व्यवस्थितरित्या मुरूम टाकण्याचे काम केल्याबद्दल त्यांना अनेकांनी धन्यवाद दिले आहेत.

दरम्यान, या कामांसाठी नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी तसेच सन्मानीय सर्व नगरसेवक व नगरसेविका आणि वडूज नगरपंचायत कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले आहे.उद्या या वर्षाचा पहिला श्रावण सोमवार असल्याने खास भाविकांसाठी रस्ता दुरुस्तीचे काम केल्याने अनेकांना सुखद धक्का बसला आहे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35
Next Post

IND vs ZIM : झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा ; सुंदर, चहरचा समावेश तर कोहलीला पुन्हा विश्रांती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.