Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beed Crime News : ज्ञानाच्या मंदिरातच शिक्षकांचे अश्लील चाळे, शाळेतला व्हिडिओ व्हायरल होताच…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 14 December 2023, 15:31

Beed Crime News : बीड : शाळेला आपण ज्ञानाचे मंदिर समोजतो. देवाच्या मंदिरांप्रमाणाचे शाळादेखील पवित्र स्थान मानले जाते. कारण, शाळांमध्ये विद्येचे ज्ञान दिले जाते. अशा ज्ञानदानाच्या मंदिरात धक्कादायक प्रकार घडला आहे. बीडमधील नामांकित शाळेच्या आवारातच शिक्षकांचे महिला शिक्षकांसह अश्लिल चाळे सुरु होते. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी बीड शरह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शाळेतील सहशिक्षकाने महिलांसोबत असभ्य वर्तणूक केल्याची बाबसमोर आली होती. शाळेतील शिपायाने ही बाब मुख्याध्यापकांच्या कानावर घातली. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर संबधित शिक्षकाला 22 नोव्हेंबर रोजी निलंबित देखील करण्यात आले होते. मात्र, या नामांकित शाळेतील व्हिडिओ प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यध्यापकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या शाळेतील मुख्याध्यापकाने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत अधिक तपास सुरू केलेला आहे. या तक्रारीत मुख्याध्यापकाने स्पष्टपणे सांगितलेला आहे की शाळेतील शिक्षकाने आपल्या शाळेतील महिला शिक्षकांसोबत असभ्य वर्तणूक करत असलेले शाळेच्या परिसरातले काही व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित तीन महिला शिक्षकांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Shivraj Singh Chouhan Wrote In His Twitter Bio Former Chief Minister Then Changed Next Day

शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा ट्विटर बायो बदलले, आता लिहली 'दिल की बात'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.