Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुकानांवरील मराठी पाट्यांच्या नियमाला हरताळ; मनसेची ‘डेडलाईन’ संपली; आता थेट खळ्ळखट्याकचा इशारा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 24 November 2023, 15:27

मुंबई : राज्यातील दुकानांच्या आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत असाव्यात, या मुद्द्यावर मनसेने सतत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यापूर्वीही मनसेने मराठी पाट्यांचा आग्रह धरत आंदोलन केले आहे. मराठी भाषेत फलक असावेत असा नियम असतानाही या नियमाला हरताळ फासला जात असल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. या प्रकरणात मनसेने आंदोलनाचा इशारा देत दिलेली डेडलाईन उद्या (ता. २५) संपत आहे. याप्रकरणी खळ्ळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

महाराष्ट्रातील दुकाने आणि आस्थापनांवरील नामफलक हे मराठीत लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने पारित केले आहेत. तसेच २ महिन्यांच्या आत अर्थात २५ नोव्हेंबरपूर्वी या आदेशाची अंमलबजावणी करावी असे म्हटल्याचे बॅनर मनसेने मुंबईत लावले आहेत. मात्र, अजूनही महाराष्ट्रात काही ठिकाणी दुकानांच्या पाट्या मराठी नसल्याचे मनसेने निदर्शनास दिले असून, खळ्ळखट्याक आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या सहायक आयुक्त देवणार गोंवडी यांना मनसेने पत्र लिहून दुकान आणि आस्थापनांच्या पाट्या मराठी करण्यासंदर्भात सुचविले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचाही त्यात उल्लेख केला आहे. सध्या अनेक दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या वा नामफलक नसल्याचेही पत्रात म्हटले आहे.

 

न्यायालयीन आदेश पायदळी तुडविणाऱ्या दुकाने आणि आस्थापना तसेच न्यायालयीन आदेश न पाळणाऱ्या जबाबदार विभागीय अधिकाऱ्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरणार आहे. याच्या पुढील परिणामांना सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही मनसेने दिला आहे. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मनसेने मराठी मुद्दा हाती घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post

Siddharth Jadhav : IFFI मध्ये सिद्धार्थ जाधवची जादू; विजय सेथुपती, अदिती राव हैदरीसोबतच्या ‘गांधी टॉक्स’ चित्रपटाच स्क्रीनिंग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.