Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोदी सरकारकडून ‘या’ दुधावर बंदी,कारवाईचा बडगा…

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 18 October 2022, 14:10
मुंबई : गेल्या काही दशकांपासून देशात आणि जगात फ्रोजन ब्रेस्ट मिल्कची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशात मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ‘आईचे दूध’ विकणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेत, मोदी सरकारने देशात आईचे दुध विकण्यावर बंदी घातली आहे.
जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, त्याचप्रमाणे त्याचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. अवैध प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांवर भारत सरकार सातत्याने कठोर कारवाई करत आहे. आता दिवाळीपूर्वी अवैध व्यापाऱ्यांवर सरकारची मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, ‘मातेचे दूध’ भारतात विक्रीस परवानगी दिली जाणार नाही.
आईचे दूध (Mother’s Milk) प्रत्येक मुलासाठी अत्यंत पौष्टिक मानले जाते. नवजात आणि लहान मुलांनी आईचे दूध प्यायल्यास त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत होते, पचनक्रिया व्यवस्थित राहते, संसर्गाचा धोका कमी असतो आणि मुलांची वाढही चांगली होते.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) परवान्याखाली दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या नावावर आईच्या दुधाच्या विक्रीशी संबंधित कोणताही अहवाल समोर आल्यास, अशा दुधाचा साठा जप्त करून परवाना रद्द केला जाईल. अशा फूड बिझनेस ऑपरेटर (FBOs) विरुद्ध FSS कायदा 2006 च्या तरतुदींनुसार आणि त्याखाली बनवलेल्या नियम/नियमांनुसार योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल.भारतात काही कंपन्या 300 मिली फ्रोझन दूध 4500 रुपयांना विकत होत्या.
गेल्या महिन्यात जुलैमध्ये, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने अशाच एका कंपनीवर कारवाई केली आणि तिचा परवाना रद्द केला. Neolacta Lifesciences Private Limited (NLPL) नावाची कंपनी भारतात आईचे दूध विकण्याचे काम करत होती. या बेंगळुरूस्थित कंपनीवर काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता, त्यानंतर FSSAI ने कारवाई करत तिचा परवाना रद्द केला.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

सौरव गांगुलीसाठी ममता बॅनर्जी मैदानात, मोदींकडे केली 'ही' मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.