Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

परंड्यातील चांदणी मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 9 August 2022, 12:32

सुरेश घाडगे

परंडा : परंडा तालुक्यात सतत पावसाने हजेरी लावली आहे. पाठीमागील दोन दिवस चांदणी मध्यम प्रकल्पाच्या माथ्यावर व परिसरात संततधार पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. ९ ) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकल्पात १०० टक्के भरला आहे. पाणी ओव्हर फ्लो झाल्यामुळे पाणी प्रकल्पातून वाहू लागले आहे. प्रकल्पाच्या एका दरवाजाद्वारे २११ .६३ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा ईशारा देण्यात आला आहे .

गेल्या २० दिवसांपासून चांदणी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार झालेल्या पावसामुळे तसेच बार्शी तालुक्याचा पश्चिमेकडील भाग, भूम तालुक्याचा पूर्व दक्षिण भाग, वाशी तालुक्याच्या काही भागात होत असणाऱ्या दमदार पावसामुळे चांदणी प्रकल्प यंदा लवकरच भरले. तर गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे हा प्रकल्प भरला होता. २३ .७८ दशलक्ष घनमीटर एवढी साठवण क्षमता असून स्वयंचलित दरवाजे आहेत.

दरम्यान, चांदणी मध्यम प्रकल्पाच्या अंतर्गत ३१०० हेक्टर जमीन ओलिताखाली येते. तर १० गावे लाभक्षेत्रात आहेत . बार्शी शहर व बार्शी ग्रामीण पाणीपुरवठा या प्रकल्पातून होतो. परिसरात ऊस हे प्रमुख पीक असून मोठ्या प्रमाणात उसाची लागवड आहे . या धरणावर मासे व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात केला जातो . रहू, मिरगल, सुपरनेस, कटला, वाम, मरळ, कोळंबी जातीचे मासे प्रकल्पात आढळून येतात.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गुटखा बंदीला चकवा देत ‘रसद’ कोण पुरवते?भिगवण-मदनवाडी परिसरात तपासाची मागणी

Thursday, 10 September 2026, 12:31

पुण्यात दिवसाढवळ्या थरार! सोसायटीच्या गेटवर नागरिकाला घेरलं अन् 2.60 लाख लंपास

Thursday, 10 September 2026, 12:30

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01
Next Post

Breaking News : महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप ! नितीशकुमार सरकार कोसळलं ; भाजपच्या १६ मंत्र्यांचा राजीनामा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp