Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Anil Kalelkar Passes Away: मनोरंजनविश्वात शोककळा! ज्येष्ठ लेखक अनिल कालेलकर यांचे निधन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 11 December 2025, 18:03

Anil Kalelkar Passes Away : मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता अनिल मधुसूदन कालेलकर यांचे निधन झाल्याची दुखद बातमी समोर आली आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात अल्पश आजाराने त्यांचा दुःखद अंत झाला. (Anil Kalelkar Passes Away)

 

हेही वाचा- दामदुप्पटीचे स्वप्न चूर, हजारो नागरिकांच्या संसाराची राखरांगोळी, समर्थ क्रॉप केअरचे संस्थाचालक प्रशांत गवळी पसार?

अनिल कालेलकर यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटात काम केले होते. फक्त अभिनेता म्हणून नाही तर अनेक चित्रपटाचे आणि मालिकांचे लेखन सुध्दा केले होते. 7 फेब्रुवारी 1947 रोजी बांद्रा येथे जन्मलेल्या अनिल कालेलकर यांनी प्राथमिक शिक्षण छबीलदास हायस्कूल, दादर येथे तर उच्च शिक्षण नॅशनल कॉलेज, बांद्रा येथे पूर्ण केले. आयुष्यभर अविवाहित राहिलेले कालेलकर हे त्यांच्या भाची गौरी कालेलकर चौधरीसोबत ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन’ या बॅनरचे संचालन करत होते.

वर्षानुवर्षे ते बांद्रा येथील साहित्य सहवालमध्ये वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीत तसेच चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी त्यांना श्रध्दांजली वाहली जात आहे. अनेक चित्रपटात त्यांनी अभिनयाची देखील जादू कायम ठेवली होती.

आपल्या कारकिर्दीत त्यांनी 300 पेक्षा जास्त विविध विषयांवर प्रभावी लेखन केले असून, प्रत्येक विषयात त्यांनी ठोस मांडणी केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Next Post
Nikhil Randive: Missing police officer Nikhil Randive finally returns home after 6 days

Nikhil Randive: बेपत्ता पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे अखेर 6 दिवसानंतर घरी परतले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.