Monday, November 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कुस्ती क्षेत्रात चमकण्याची संधी!निवड चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 1 November 2026, 10:50

पुणे : मिशन लक्ष्यवेध या योजनेंतर्गत मुलांच्या कुस्ती खेळासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे 4 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणीकरिता अधिकाधिक खेळाडूंनी उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे विभागाचे क्रीडा युवक सेवा उपसंचालक युवराज नाईक यांनी केले आहे.

मिशन लक्ष्यवेध या योजनेतर्गत अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, शुटींग, रोईग, सेलिंग, टेबल टेनिस व लॉन टेनिस या 12 क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या क्रीडा प्रकारांपैकी अॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, हॉकी, कुस्ती, शुटींग, रोईंग, टेबल टेनिस या 8 खेळांचे विभागीय स्तरावरील क्रीडा निपुणता केंद्र कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली असून पुणे विभागास या आठ खेळांची केंद्र सुरु करण्यास मान्यता मिळालेली आहे.

या क्रीडा प्रकारापैकी अॅथलेटिक्स, शुटींग, रोईंग, कुस्ती, टेबल टेनिस या 6 खेळांचे प्रत्येकी 20 खेळाडू व हॉकीकरिता 40 खेळाडूंची निवड करण्याकरिता 23 ते 24 मार्च 2026 या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे व 24 जुलै 2026 रोजी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर, माळेगाव, नीरा बारामती रोड, बारामती येथे आयोजित करण्यात आली होती. या खेळांचे निवासी प्रशिक्षण केंद्र शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरु आहे. तथापि, कुस्ती या खेळाकरिता अल्प प्रतिसाद मिळाल्याने कुस्ती (मुले) या खेळाची निवड चाचणी पुन्हा घेण्यात येत आहे.

राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंनी जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील 2 वर्षातीला क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र या मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे. खेळाडूंनी निवास व भोजन व्यवस्था स्वतः करायची आहे.

विभागस्तर क्रीडा निपुणता केंद्राच्या प्रवेशाकरिता चाचण्यांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून आवश्यक साहित्यासह खेळाडूंनी उपस्थित राहावे. अधिकृत राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा राज्यस्तरीय स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त 25 वर्षा आतील मुले किंवा मुली (त्या वर्षाच्या 31 डिसेंबर रोजी) इच्छुक खेळाडूंना निवासी प्रशिक्षण केंद्राच्या निवड चाचणीकरिता प्रवेश देण्यात येईल. अधिक माहितीकरिता उदय शेळके (भ्र.ध्व.क्र.8605821785 ) आणि आकाश सलगर (भ्र.ध्व.क्र. 9284806003) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

येरवडा कारागृहात उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा

Monday, 2 November 2026, 13:11

पुणे जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय! दिव्यांग बांधवांच्या खात्यात जमा होणार तब्बल 5.90 कोटी रुपये; सभापती जितेंद्र बडेकर यांची माहिती

Monday, 2 November 2026, 12:51

पहिले लग्न लपवून तरुणाशी विवाह; वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून पतीवर केले चाकूने वार, लोणी काळभोर येथील चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 2 November 2026, 12:45

अपुरी जागा, पार्किंगचा प्रश्न अन् गर्दीचा त्रास! इंदापूरात शेळी-मेंढी बाजार स्थलांतराची शेतकऱ्याची मागणी

Monday, 2 November 2026, 12:34

नायगाव येथे बाकड्यावर बसण्यावरून डम्पर चालकाला लाथाबुक्क्यांसह कोयत्याच्या दांड्याने मारहाण; चौघांवर उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

Monday, 2 November 2026, 12:03

Loni Kalbhor News: फॉर्च्युनर लेजंडर खरेदीचे स्वप्न महागात पडले! शेतकऱ्याला ८.५० लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

Monday, 2 November 2026, 11:30
Next Post

मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा मंजूर होणार की फेटाळला जाणार? पद सोडण्यामागचं कारण गुलदस्त्यात; अंतिम निर्णय एकनाथ शिंदेंच्या हाती!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp