Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भाजप आमदाराच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला बेड्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 29 May 2025, 13:35

पुणे : पुण्यातील भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न एका व्यक्तीकडून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आता शंकर सर्जेराव धुमाळ (वय 47 वर्षे) या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आमदार भीमराव तापकीर यांच्या धनकवडी परिसरातील घरात घुसण्याचा प्रयत्न शंकर धुमाळ या व्यक्तीने केला होता. धुमाळ हा वारंवार आमदार यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता.त्याने तीन वेळा आमदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला असता आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र
त्यांनाही आरोपीने शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती.या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.

 

दरम्यान सुरुवातीला आरोपीवर किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरही तो पुन्हा पुन्हा येत राहिला आणि शिवीगाळ करत धमक्या देत राहिला. या प्रकरणात कारवाई न झाल्यामुळे आमदारांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहेत भीमराव तापकीर?

भीमराव तापकीर हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. तापकीर हे 2011 (पोटनिवडणूक), 2014, 2019 आणि 2024 मध्ये पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2001 मध्ये त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. सलग दोन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

नवले पुलाखाली भीषण अपघात! भरधाव सिमेंट टँकर उलटून डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ

Wednesday, 10 June 2026, 21:00

पुण्यात साडेचौदा वर्षांच्या मुलीचा विवाह लावून दिला! पती आणि नातेवाईकांविरोधात खराडी पोलिसांची मोठी कारवाई

Wednesday, 10 June 2026, 20:18

“मी साधा माणूस, तुम्ही मोठी माणसं”; दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांशी ‘मस्करी’? ‘त्या’ एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

Wednesday, 10 June 2026, 19:38

बारामतीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 55 हजारांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त, आरोपी अटकेत..

Wednesday, 10 June 2026, 19:10

शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ‘त्या’ थरारक खुनाचा अवघ्या 48 तासांत छडा; अल्पवयीन आरोपी ताब्यात, शिक्रापूर पोलीस अन् ‘एलसीबी’ची कामगिरी..

Wednesday, 10 June 2026, 18:40

विवाहितेची माहेरी आल्यावर जुन्या मित्रांसोबत दारुपार्टी! ‘त्या’ एका मागणीला नकार दिला म्हणून मित्रांनीच केला खून; अर्धनग्न मृतदेह जंगलात फेकला अन्…

Wednesday, 10 June 2026, 18:34
Next Post

मृत्युपूर्वी वैष्णवीचा 5 दिवस छळ, पती शशांकने विविध हत्यारांनी केली होती मारहाण; पोलिसांनी उघड केलेल्या माहितीमुळे खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.