Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident On Samruddhi Mahamarg : मुंबई-नाशिक महामार्गावर आटगावजवळ टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; पाचजण गंभीर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 July 2023, 16:47

Accident On Samruddhi Mahamarg  : पुणे : मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. पाच दिवसांपूर्वी या मार्गावर ठाणे जिल्हयाच्या हद्दीत ट्रेलर आणि टॅक्सीचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. ही घटना ताजी असताना महामार्गावर आटगावजवळ कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. यात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींममध्ये दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातातील जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी करण्यात दाखल आले आहे. (Accident On Samruddhi Mahamarg ) टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिकवरून मुंबईच्या दिशेने टेम्पो भरधाव वेगाने जात असताना एका पोलला जाऊन धडकला. (Accident On Samruddhi Mahamarg ) त्याचवेळी मागून येणाऱ्या कारने टेम्पोला जोरदार धडक दिली. कारमधील पाचजण गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Accident News : कोरेगाव भीमा परिसरात वळणाचा अंदाज न आल्याने कार ५० फूट खड्ड्यात पडली ; दोघेजण गंभीर, गाडीच्या एअर बॅग वेळेत उघडल्या अन्..

Accident News : शिक्रापूर – चाकण रस्त्यावर शेळ्या घेऊन निघालेल्या पिकअपला कंटेनरची जोरदार धडक ; बारा शेळ्यांसह एकाचा मृत्यू..

Accident News : चाकण-शिक्रापूर रस्त्यावर कारची कंटेनरला पाठीमागून जोरात धडक ; दोघांचा जागेवरच मृत्यू..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Shirur News : शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा - कृषी सहाय्यक जयवंत भगत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.