Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Jalgaon news : पितृछत्र हरपलेल्या चिमुकल्यांसह विधवा वहिनीला आधार देण्यासाठी तरुणाने केला तिच्याशी विवाह

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 18 May 2023, 13:24

Jalgaon news :  जळगाव : पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील एका दिराने आपल्या विधवा वहिनीशी विवाह बंधनाची गाठ बांधली आहे. एवढेच नव्हे तर आयुष्यभरासाठी सोबत राहण्याची शपथ घेत तिच्या जुळ्या मुलीसह आठ महिन्याच्या पुतण्याची देखील त्याने जबाबदारी स्विकारुन तो पितृछत्र हरपलेल्या चिमुकल्यांचा बाप झाला आहे. या निर्णयामुळ त्याच्यावर जिल्ह्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे. (A young man married her to support a widowed sister-in-law with little children)

राहुल विनोद काटे (वय-३१) असे या दिराचे नाव असून त्याने अनिता काटे (वय-२८) या विधवा वहिनीसोबत लग्नाची रेशीमगाठ बांधली आहे.

जळगाव जिल्ह्यात या विवाह सोहळ्याची चर्चा

राहुलचा शेतकरी असलेला भाऊ संभाजी काटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मिक निधानाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. संभाजी यांचे निधन झाले त्यावेळी त्यांना दोन जुळ्या मुली तर त्यांची पत्नी सात महिन्यांची गर्भवती होती. (Jalgaon news )संभाजी काटे यांच्या अकस्मिक निधनामुळे बाळ जन्माला येण्याआधी दोन जुळ्या मुलींचे पितृछत्र हरपले होते.

 

संभाजी यांच्या निधनानंतर काही दिवसानंतर त्यांची पत्नी अनिता यांनी मुलाला जन्म दिला. (Jalgaon news ) यादरम्यान संभाजी यांचा धाकटा भाऊ राहुल याने भावाच्या निधनामुळे विधवा झालेल्या वहिनी सुनीता व त्यांच्या दोन जुळ्या मुली व आठ महिन्यांच्या मुलाला आधार दिला.

कमी वयात विधवा झालेल्या वहिनीचे दु:ख राहुलकडून पाहवत नव्हतं. (Jalgaon news) त्यामुळे त्याने वहिनीसोबत लग्नगाठ बांधून तिला व तिच्या मुलांना आयुष्यभरासाठी साथ देण्याचा निर्णय घेतला. तसेच सून अनिता यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलावं, आपली वहिनी समाजात विधवा म्हणून वावरण्यापेक्षा पुन्हा सौभाग्यवती म्हणून पुन्हा घरात वावरावी, म्हणून राहुल काटे यांच्या निर्णयाला कुटुंबियांनी पाठिंबा दर्शविला.

कुटुंबियांनी होकार दर्शविल्यानंतर राहुल व त्याची विधवा वहिनी यांचा विवाह मंगळवारी कोळपिंप्री गावातील भवानी मंदिरात नातेवाईकांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.(Jalgaon news ) लग्नाच्या रेशीमगाठी बांधत विधवा वहिनी आणि दीर विवाह बंधनात अडकले. या विवाह सोहळ्यामुळे विधवा अनिता हिला पती तर मिळालाच पण तिच्या जुळ्या मुली विद्या व वैभवी आणि आठ महिन्याचा चिमुकला मयांक यांनाही बाप मिळाला.

राहुल याने आपली स्वप्न बाजूला सारत मोठे मन दाखवून आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या विवाहाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.  (Jalgaon news ) राहुलने घेतलेला निर्णय अतिशय अभिमानास्पद असून मराठा समाजामध्ये अशा निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. खरं तर ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त करत शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे यांनी व्यक्त केलं.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Jalgaon News : लग्नाना आनंद काळाने घेतला हिरावून ; हळद लागण्याआधीच तरुणीचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू…!

मी साधा माणूस नाही ; संजय राऊतांना घाम फोडतो तर बाकीचे कुठं ; गुलाबराव पाटल काय म्हणाले…

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pune sports news : खेलो इंडिया व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्रासाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षकाकरीता अर्ज करण्याचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.