Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिशा सालियन प्रकरणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर आरोपांची राळ..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 20 March 2025, 15:33

पुणे : राज्यामध्ये सध्या दिशा सालियन प्रकरण चांगलं चर्चेत आलं आहे. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणात तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत युवासेना प्रमुखआदित्य ठाकरे यांचा हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिशा सालीयन प्रकरण हे पुन्हा एकदा चार वर्षानंतर चांगले चर्चेत आले आहे. यामध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. या प्रकरणी सुरवातीपासून आक्रमक भूमिका घेणारे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. या प्रकरणांमध्ये नाव येणाऱ्या आदित्य ठाकरे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी देखील सत्ताधारी नेत्यांनी केली आहे. दरम्यान दुसरीकडे याबाबत शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड आणि अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले आहे.

भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी दिशाच्या वडीलांनी जे आरोप केले आहेत, त्यानुसार कारवाई झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. सरकारने या सगळ्याची दखल घ्यावी असं आमचं म्हणण आहे असही म्हटलं आहे. मात्र आदित्य ठाकरे याप्रकरणी दबाव आणू शकतात त्यामुळे नैतिकता म्हणून त्यांनी आमदार राहू नये.. आपण त्यादिवशी कुठे होतो, आपलं मोबाईल लोकेशन काय होतं या सगळ्यांची उत्तरं त्यांनी द्यावी असं चॅलेंज आदित्य ठाकरे यांना नितेश राणे यांनी केल आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे चांगलेच अडचणीत आले आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saturday, 21 November 2026, 22:22

“तर पदाचा राजीनामा देईन, जिवाचीही पर्वा करणार नाही!” नरहरी झिरवळांचा कुणाला शब्द? राजकीय वर्तुळात खळबळ!

Saturday, 21 November 2026, 22:07

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28

अंदमानमध्ये लोणी काळभोरच्या लेकींचा डंका! भरतनाट्यम स्पर्धेत लिशा कलाल, कायरा गोयल प्रथम

Saturday, 21 November 2026, 20:33

खराडीतील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तीन हॉटेलांवर पोलिसांचा छापा; 58 ग्राहकांसह हॉटेल मालक व वेटर पोलिसांच्या जाळ्यात!

Saturday, 21 November 2026, 20:27
Next Post
Cabinet approves six-lane greenfield highway in Maharashtra

सहापदरी प्रवेशनियंत्रित ग्रीनफिल्ड महामार्गास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp