Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

100 वर्ष जगलेल्या माणसाने सांगितले त्याचे निरोगी आयुश्याचे गुपीत; ‘या’ गोष्टी करा फोलो

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 7 December 2023, 19:36

पुणे : आधीच्या काळात लोक भरपूर वर्ष जगायची. आगदी 100-150 हून वर्ष. मात्र, बदलत्या काळात जगण्याच्या वयोमर्यादा कमी झाल्या आहेत. जास्त वर्ष जगलेले लोक डार्क चॉकलेट आणि मध खाण्याचा तसेच फास्ट फूड टाळण्याचा सल्ला देतात. जाणून घेऊयात निरोगी जास्त काळ जगण्याचे रहस्य.

आजकाल लोक क्वचितच 60 वर्षे जगतात परंतु जगाच्या काही भागात अजूनही लोक शंभर वर्षांहून अधिक जगतात. सध्या सर्व प्रकारचे धोकादायक रोग आणि संक्रमण मनुष्य जातीचे शत्रू बनले आहेत, जे वाढत्या वयाबरोबर शरीराला अशक्त आणि निर्जीव बनवत आहेत.

डार्क चॉकलेट आणि मध खाणे

जास्त काळ जगणाऱ्या लोकांना डार्क चॉकलेट खायला आवडते. ते दिवसातून दोनदा किंवा शक्य तितक्या वेळा डार्क चॉकलेट खातात. अर्थात, जास्त साखर खाणे आरोग्यासाठी वाईट आहे, परंतु डार्क चॉकलेटचे माफक प्रमाणात सेवन केल्यास हृदय निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय ते साखरेऐवजी मध खाण्याचा आग्रह धरतात.

 

फोनपासून दूर

फोनऐवजी बाहेर वेळ घालवणे हे मानसिक आरोग्य आणि आनंद सुधारण्यास मदत करू शकते. म्हणूनच लोकांनी कमीत कमी फोनचा वापर करावा. चालणे, निसर्गाचा आनंद घेणे, पोहणे, धावणे, इत्यादी गोष्टी करण्यास ते प्रोत्साहन देतात.

निसर्गाशी एकरूप व्हा

निरोगी राहण्यासाठी निसर्गावर प्रेम करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. तुमचे मन सक्रिय ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे वृद्धापकाळापर्यंत मेंदूचे कार्य चांगले ठेवण्यास मदत होते.

घरचे जेवण खा

फास्ट फूड लोकप्रिय होण्यापूर्वी लोक नेहमी घरी बनवलेले अन्न खात असत. ते भरपूर तळलेले आणि उकडलेले चिकन आणि नूडल्स खातात. सध्या मिळणाऱ्या फास्ट फूडचे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात, त्यामुळे थकवा आणि मेंदूच्या आजारांपासून कर्करोगाचा धोका सुद्धा वाढू शकतो.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38
Next Post

Pune Bus Accident : प्रवाशांनी भरलेल्या बसची माल ट्रकला जोरदार धडक; 43 प्रवाशी जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.