Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दहिटणे येथील मेंढपाळाच्या दहा महिन्याच्या बाळाला बिबट्याने पळविले

संदीप टूलेby संदीप टूले
Wednesday, 30 April 2025, 13:57

दौंड : दौंड तालुक्यातील दहिटणे या गावांमध्ये बापूजी बूवा वस्ती परिसरात एका मेंढपाळाचा दहा महिन्याचा मुलगा आण्विक भिसे (वय १० महिने ) याला अंथरुणातून सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्याने उचलून नेल असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धुळाजी भिसे असं वडिलांचे नाव आहे.गेल्या दोन दिवसापूर्वी हे मेंढपाळ कुटुंब या परिसरात आपल्या बकऱ्या घेऊन चारण्यासाठी आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, मेंढपाळाच्या दहा महिन्याच्या मुलग्याला बिबट्याने उचलून नेल्यानंतर संबंधित बाळाच्या आईने जोर जोरात आरडाओरडा केला. मात्र तरीही मुलाला घेऊन बिबट्याने धूम ठोकली. ही धक्कादायक घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली व ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागातील कर्मचाऱ्यांना कळवली व वनविभागाचे कर्मचारी व यवत पोलीस कर्मचारी हे संयुक्तपणे बिबट्याचा शोध घेत असून आत्तापर्यंत आलेल्या वृत्तप्रमाणे बिबट्याचा व बाळाचा शोध लागलेला नाही.

सकाळच्या दिनचर्याप्रमाणे हे मेंढपाळ बांधव आपली काम करत होते यावेळी ही लहान बाळ अंथरुणामध्ये झोपले होते,यावेळीच दबा धरून असलेल्या बिबट्याने डाव साधला.

 

ग्रामस्थांचा आक्रोश

दौंड तालुक्यातील अनेक भागांमध्ये बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे.शेतकऱ्यांसह मजुरांना बिबट्या हा कायमच शेतामध्ये दिसत असून याची वनविभागाला पूर्व कल्पना देऊनही याकडे डोळेझाक केली जाते. यामुळेच हा धक्कादायक प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

‘हॅलो मी सिया बोलतेय’ पोलीस पाटलाला गोडगोड बोलून फसवलं अन् शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली घातला ५६ लाखांचा गंडा…

Wednesday, 29 July 2026, 9:29

पुण्यात पावसाचा रौद्र अवतार पुन्हा पाहायला मिळणार? पुढील 3 दिवस जोरदार पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा इशारा

Wednesday, 29 July 2026, 9:26

E20 पेट्रोलविरोधात दिल्लीत एल्गार! 4 ऑगस्टला संसदेवर धडकणार वाहनचालकांचा मोर्चा

Wednesday, 29 July 2026, 9:07

“नवरा आवडत नाही, दुसऱ्यावर प्रेम आहे?” संशयातून पत्नीला ठेचून संपवले; शिरूर येथील घटना

Wednesday, 29 July 2026, 8:47

कृष्णा आंदेकर टार्गेटवर! पोलिसांच्या ताफ्याचा चाकणपर्यंत केला पाठलाग; हल्ल्याचा थरारक कट अन्

Wednesday, 29 July 2026, 8:33

इराणने पुन्हा डागली क्षेपणास्त्रे; अमेरिकेला थेट आव्हान, परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता

Wednesday, 29 July 2026, 8:11
Next Post

आंबेगाव येथे गुंतवणुकीच्या आमिषाने 15 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.