Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अवघ्या चौदा वर्षीय मुलीचा विवाह! आष्टी तालुक्यातील धक्कादायक प्रकार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 27 December 2023, 15:25

बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १४ वर्षीय मुलीचा बालविवाह गावातीलच एका तरूणासोबत लावून दिल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना हातोला गावात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. अंमळनेर पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असून या घटनेची माहिती ग्रामसेवकाला दिली आहे. दरम्यान, आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बालविवाहच्या घटना घडत आहेत, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

सदर मुलगी ही आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. या अल्पवयीन मुलीचा विवाह गावातीलच एका तरुणासोबत पार पडला. या घटनेची माहिती मिळताच अंमळनेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. यावेळी त्यांना बालविवाह झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी गावच्या ग्रामसेवकाला माहीती देऊन पोलीस ठाण्यात बोलावले आहे. मात्र, अद्याप ग्रामसेवक पोलीस स्टेशनमध्ये आला नसल्याने तर्क वितर्क निर्माण झाले आहेत. बालविवाहाला पाठीशी घालणाऱ्या ग्रामसेवकावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post
Mamata to not attend Ayodhya Ram Mandir inauguration: Report

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार का? सूत्रांनी दिली महत्वाची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.