Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Navale Bridge Accident: नवले ब्रीज अपघातात दहावीच्या मुलीने गमावली आईची सावली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 15 November 2025, 11:18

Navale Bridge Accident: नवले पुलावर झालेला अपघात (Navle Bridge Accident) हा सर्वांनाच हादरून टाकणारा होता. अनियंत्रत ट्रकच्या धडकेत आठ जणांनी आपले प्राण गमावले. याच दरम्यान एका दहावीतल्या मुलीने वाढदिवसाच्या दिवशी आपल्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना गमावले असल्याची माहिती समोर येत आहे. (Latest Navale Bride Accident )

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, नवले ब्रीजवर गुरुवारी (ता. 13) सांयकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या आई, आजी-आजोबा आणि एका कुटुंबातील मित्राच्या पाच वर्षाच्या मुलीने जीव गमावला. या दुर्दैवी घटनेमुळे संपुर्ण पुणे शहर सुन्न झाले आहे.

स्वाती संतोष नवलकर, (वय 37)  तिची आई शांता ( वय 56), दत्तात्रय दाभाडे आणि तिच्या शेजारची मुलगी, मोक्षिता हेमंतकुमार रेड्डी, नारायणपूर दत्त मंदिरातून परत येत असताना सातारा येथून एका कंटेनर ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. दत्तात्रय दाभाडे अर्धांगवायूतून बरे व्हावे यासाठी हे कुटुंब मंदिरात गेले होते.

या अपघातामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले असून पोलीस तपास सुरू आहे. या अपघातात एका मराठी अभिनेत्याने देखील जीव गमावला आहे. दुखद म्हणजे अभिनेता धनंजय कोळी तीन महिन्यापूर्वींच बाप झाला होता.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51
Next Post

Pune Crime: अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp