Friday, May 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमरस खाल्ला, 7 जण बेशुद्ध; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर माहिती

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 20 May 2026, 14:22

अहिल्यानगर: उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि आंब्याचा मोसम म्हटला की घरोघरी आमरसाच्या जेवणाची लगबग सुरू होते. मात्र, याच आमरसाने एका कुटुंबाला थेट मृत्यूच्या दारात उभे केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील शेवगाव शहरात घडली आहे. बाजारातून आणलेल्या आंब्यांचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार वर्षांच्या चिमुरडीसह तब्बल सात जणांना विषबाधा झाली आहे. या घटनेने आरे वस्ती परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शेवगाव येथील आरे वस्ती भागात राहणारे भाऊसाहेब जगन्नाथ जायभाय यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक बाजारातून आंबे खरेदी केले होते. संपूर्ण कुटुंबाने आंब्यांचा रस करून आनंदाने जेवणाचा आस्वाद घेतला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. आमरस खाल्ल्यानंतर काही वेळातच कुटुंबातील सदस्यांना तीव्र चक्कर येणे, शरीराचा तोल जाणे आणि अचानक बेशुद्ध पडणे असा त्रास सुरू झाला. एकापाठोपाठ एक सदस्य जागेवरच कोसळू लागल्याने परिसरात एकच घबराट पसरली.

 

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने जायभाय कुटुंबातील 7 जणांना रुग्णालयात नेले. दरम्यान, खासगी रुग्णालयातील डॉ. सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांना अन्नातून तीव्र विषबाधा झाली होती. सुदैवाने, वेळेत उपचार मिळाल्यामुळे सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.

आंबे लवकर पिकवण्यासाठी आणि त्यांना आकर्षक पिवळा रंग आणण्यासाठी अनेकदा ‘कॅल्शियम कार्बाइड’ किंवा इतर घातक रासायनिक औषधांची फवारणी केली जाते. हे रासायनिक अंश पोटात गेल्याने विषबाधा होऊ शकते.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

चारित्र्यावर संशय, अन् थेट जीवे मारण्याचा प्रयत्न! महिला पोलीस अधिकाऱ्यावर पतीने केला प्राणघातक हल्ला.

Friday, 29 May 2026, 20:56

Big Breaking: लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयातील तलाठ्यावर 2 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Friday, 29 May 2026, 20:19

“जमीन कशी घेता, आम्ही पाहतो!” म्हणत जमिनीच्या वादातून सोलापूर सीमेवर 6 जणांची गोळ्या झाडून हत्या

Friday, 29 May 2026, 20:00

जनगणना करायला गेलेल्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला जबर मारहाण; पुण्यातील घटना

Friday, 29 May 2026, 18:55

रुग्णांच्या जीवाशी खेळ? नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत गंभीर त्रुटी; आमदारांकडून कामाची पाहणी

Friday, 29 May 2026, 18:36

हार्दिक पांड्या टीममधून बाहेर? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

Friday, 29 May 2026, 18:26
Next Post
Calling himself "incarnation of God", he swindled 5 crores! The fraudster's money game reached America; ED makes a big revelation in court

स्वतःला "देवाचा अवतार" सांगून 5 कोटींचा गंडा! भोंदू खरातचं अमेरिका कनेक्शन; ईडीचा कोर्टात मोठा खुलासा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.