Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Independence Day 2022: 347 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदक, महाराष्ट्राला 42 शौर्य पदके, जम्मू-काश्मीर आघाडीवर,

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 15 August 2022, 9:21
नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव उद्या (सोमवारी) आहे. यानिमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला (Indepandance Day) 347 पोलिसांना शौर्यसाठी पोलीस पदक (PMG) प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक 108 पदके जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र 42 पदकांसह तर छत्तीसगड 15 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.आज (रविवारी) डीजीपी दिलबाग सिंग यांच्या नेतृत्वाखाली सर्व जवानांना पदके देण्यात आली, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्र्यालयाने दिली आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि राज्य दलातील एकूण 1,082 पोलीस कर्मचार्‍यांना शौर्यसह सेवा पदकांच्या विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. राज्याच्या पोलीस दलांपैकी महाराष्ट्राला 42 शौर्य पदके प्रदान करण्यात आली.
शौर्यसाठी 347 पोलीस पदके, विशिष्ट सेवेसाठी 87 राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवंत सेवेसाठी 648 पोलीस पदके प्रदान करण्यात आली. शौर्यासाठी 347 पदकांपैकी 204 जवानांना जम्मू-काश्मीरमधील शौर्यपदक, 80 पोलिसांना वामपंथी अतिरेकी किंवा नक्षल हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या ठिकाणी शौर्य दाखविल्याबद्दल आणि 14 पोलिसांना ईशान्य प्रदेशात शौर्य दाखवल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे.
यावेळी सर्वाधिक 109 शौर्य पदके केंद्रीय राखीव पोलीस दलाला (CRPF) मिळाली. यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांना 108, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) 19 आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) यांना प्रत्येकी सहा पदके मिळाली.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीचं मोदी, शहांना आवाहन, म्हणाली, देशाचं नाव बदला..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.