Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्हा परिषदेचे 25 गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 November 2026, 20:00

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या 25 गुणवंत विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे. या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौऱ्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून, निवडलेले विद्यार्थी 20 नोव्हेंबर 2026 रोजी अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत आणि 7 डिसेंबर 2026 रोजी मायदेशी परततील.

तब्बल 20 हजारांहून अधिक अर्जदारांमधून ‘आयुका’ संस्थेच्या तीन टप्प्यांतील कठीण निवड प्रक्रियेद्वारे या 25 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. दौऱ्यापूर्वी आयुकामध्ये त्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले असून, एक वैज्ञानिकही त्यांच्यासोबत मार्गदर्शक म्हणून प्रवास करणार आहेत.

या 20 दिवसांच्या दौऱ्यात विद्यार्थी वॉशिंग्टन डी.सी., ऑर्लँडो आणि सॅन फ्रान्सिस्को येथील नामांकित संस्थांना भेट देतील. वॉशिंग्टन डी.सी. येथे स्मिथसोनियन राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालय, राष्ट्रीय हवाई व अंतराळ संग्रहालय आणि स्टीव्हन एफ. उडवार-हॅझी केंद्र पाहण्याची संधी मिळेल. ऑर्लँडोमध्ये नासाचे केनेडी अंतराळ केंद्र, अंतराळवीर प्रशिक्षण केंद्र आणि एम्ब्री-रिडल वैमानिक विद्यापीठात अवकाश विज्ञानाचे धडे गिरवता येतील. तसेच डॉ. गिरिजा नारळीकर यांच्या सहकार्याने सॅन फ्रान्सिस्को येथील कॅलिफोर्निया विज्ञान अकादमी, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल मुख्यालयाला विद्यार्थी भेट देतील.

या उपक्रमाबाबत बोलताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील म्हणाले की, पूर्वी राज्याबाहेरही न जाऊ शकणारे जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी आज थेट अमेरिकेतील नासाला भेट देत आहेत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. तर अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी, योग्य व्यासपीठ मिळाल्यास ग्रामीण मुले जागतिक स्तरावर चमकतील आणि शहरी-ग्रामीण शैक्षणिक दरी कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवता आणि क्षमता आहे असे म्हटले..मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी गेल्या वर्षीच्या यशामुळे यंदा हा उपक्रम अधिक व्यापक केल्याचे सांगितले. या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या आत्मविश्वासातून यंदा हा उपक्रम दुसऱ्या वस्तू अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे. 20 हजार विद्यार्थ्यांमधून आयुक्तांच्या तीन टप्प्यातील निवड प्रक्रियेद्वारे 25 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड ही मोठी संधी आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्याची संधी मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

अमेरिकेसोबतच यंदा 50 विद्यार्थ्यांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाला भेट दिली, तर 50 विद्यार्थ्यांनी जम्मू-काश्मीर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात सांस्कृतिक देवाणघेवाण केली. याशिवाय, डिसेंबरमध्ये 27 विद्यार्थ्यांचा एक गट युरोपियन अवकाश संस्थेला भेट देणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करणे हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे जिल्हा परिषदेचे 25 गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट

Saturday, 21 November 2026, 20:00

हवेली खरेदी-विक्री संघावर आण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व! 19 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय; परिवर्तन पॅनेलला केवळ दोन जागांवर समाधान

Saturday, 21 November 2026, 19:00

एसटी कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यांची खैर नाही! मंत्री प्रताप सरनाईक आक्रमक; पोलिसांना कठोर कारवाईचे थेट आदेश..

Saturday, 21 November 2026, 17:07

पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली ! मुळशी धरणातील 8 टीएमसी पाणी पुण्याला मिळणार; फडणवीसांच्या बैठकीत मोठा निर्णय..

Saturday, 21 November 2026, 16:09

पुण्यातील ओतूरमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात! 4 गाड्या एकमेकांवर आदळल्या;परिसरात खळबळ..

Saturday, 21 November 2026, 15:47

पुण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला भररस्त्यात मारहाण! आरती मारणे यांच्यासह चार महिलांवर गुन्हा दाखल

Saturday, 21 November 2026, 14:45
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp