Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला भररस्त्यात मारहाण! आरती मारणे यांच्यासह चार महिलांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 November 2026, 14:45

पुणे :पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परिसरात एका कार्यक्रमानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकारी रेखा कोंडे यांना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहे.

या राड्यामागे सोशल मीडियावरील काही पोस्ट, ऑडिओ क्लिप आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरून सुरू असलेला जुना वाद असल्याचे सांगितले जात आहे. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या घटनेनंतर रेखा कोंडे यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील, आरती मारणे आणि इतर संबंधित महिलांवर गंभीर आरोप केले आहेत.

रेखा कोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात एकूण 4 महिलांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्यात आरती मारणे-पवार, त्यांची आई, मुलगी आणि पूनम दाभेकर यांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दुसरीकडे, आरती मारणे यांनीही रेखा कोंडे यांचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर पलटवार केला आहे. रेखा कोंडे यांनीच आपली बदनामी केली असून आपल्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याचा प्रत्यारोप मारणे यांनी केला आहे. तसेच, याप्रकरणी रेखा कोंडे यांच्यावरच कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आरती मारणे यांनी केली आहे. या परस्परविरोधी तक्रारी आणि आरोपांमुळे पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला भररस्त्यात मारहाण! आरती मारणे यांच्यासह चार महिलांवर गुन्हा दाखल

Saturday, 21 November 2026, 14:45

पुण्यात अतिक्रमणधारकांना महापालिकेचा दणका! सिंहगड रस्त्यावरील प्रसिद्ध खाऊ गल्लीवर थेट हातोडा

Saturday, 21 November 2026, 14:23

YCM Hospital :वायसीएम रुग्णालयातील औषधांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह !FDA ची धडक कारवाई; तब्बल 1 कोटी 90 लाखांचा औषधसाठा जप्त..

Saturday, 21 November 2026, 14:06

ना कार्यालय, ना सभागृह! हवेली पंचायत समितीची मासिक सभा थेट सिंहगडावर; जिल्हा परिषदेकडूनही मिळाली मंजुरी

Saturday, 21 November 2026, 14:03

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा! पुण्यातील शेतकऱ्यांना संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Saturday, 21 November 2026, 13:22

हिंजवडी मेट्रो प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! दोन नवीन स्थानके सुरू होणार, कधीपासून करता येणार प्रवास? वाचा

Saturday, 21 November 2026, 13:10
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp